‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ ! ‘हॉट’ अवतारानं घातला सोशलवर ‘राडा’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   लहान पडद्यावरील सर्वात सुपरहिट नागिन अभिनेत्री मौनी रॉय नेहमीच आपल्या हॉट फोटोंनी अटेंशन घेत असते. पुन्हा एकदा तिचे काही फोटो समोर आले आहे जे चर्चेत आले आहेत. जेव्हा मौनी बिकीनी घालते तेव्हा तिच्या हॉटनेसला चार चांद लागतात यात शंकाच नाही. सध्या मौनी आपल्या फोटोंमुलं सोशलवर गाजताना दिसत आहे. मौनीचे हे थ्रोबॅक फोटो आहे. यात ती वेगवेगळ्या अंदाजात दिसत आहे.

View this post on Instagram

#breakfastsserved 🌞 @kempinskidubai @travelbyindiana

A post shared by mon (@imouniroy) on

मौनी रॉयनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले होते. हे फोटो थ्रोबॅक फोटो आहेत. काही फोटोत मौनी खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. मौनी रॉयचा बिंधास्त अंदाज पाहण्यासारखा आहे. समोर आलेल्या काही फोटोत मौनीनं हॉट बिकीनी घातल्याचं दिसत आहे. या लुकमध्ये मौनी खूपच बोल्ड दिसत आहे. समुद्र किनारी एन्जॉय करणारी मौनी आपली टोन्ड बॉडी फ्लाँट करताना दिसत आहे. सध्या मौनीचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. वेगवेगळ्या फोटोत तिचा वेगवेगळा लुक दिसत आहे.

मौनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच मौनी ब्रह्मास्त्र या आगामी सिनेमा दिसणार आहे. या सिनेमात बिग बी अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि आलिया भट हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. हा सिनेमा 4 डिसेंबर 2020 रोजी रिलीज होणार आहे.

View this post on Instagram

Must hv been a good day😀 #howiwish!

A post shared by mon (@imouniroy) on

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like