सिंगर नेहा कक्कडच्या लग्नासाठी आत्यानं शोधला मुलगा, असा झाला खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कॉमेडियन कपिल शर्माच्या शो ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये मोठे स्टार्स सहभागी होत आहेत. या शनिवार व रविवारच्या एपिसोडमध्ये बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर व तिची बहीण सोनू कक्कर आणि भाऊ टोनी कक्कर हे शोमध्ये येणार आहे. कपिलच्या शोमध्ये तिन्ही कलाकारांनी बरीच मस्ती करत असतात. येणाऱ्या शोमध्ये सपना म्हणजेच कृष्णा अभिषेक आणि आत्या म्हणजे भारती सिंग शोमध्ये करमणुकीचा एक दमदार डोस देणार आहेत. शो दरम्यान नेहा कक्करला हे समजते की, तिचे लग्न ठरले आहे.

शो मध्ये आत्या म्हणजेच भारती सिंगच्या एन्ट्रीनंतर एका गोष्टीचा खुलासा होतो. ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये आपल्या मजेदार अंदाजात भारतीची एन्ट्री होते. आत्या म्हणजेच भारती सांगते की, नेहासाठी मुलगा पाहिला आहे आणि काल ती त्याच्याबरोबर डेटवर गेली होती. यावर नेहा आश्चर्यचकित होते आणि कपिल म्हणतो की, मुलगा नेहाचा शोधला आणि तु डेटवर का गेली?

तिने या गोष्टीचा खुलासा देखील आपल्या अंदाजात केला आणि ती म्हणाली की, ती कोर्टाच्या तारखेला गेली होती आणि मुलगा वकील आहे आणि मी त्या मुलाला होकार दिला. यानंतर कपिलने तिला विचारले की, नेहाला न विचारता तु होकार का दिला? हे ऐकून भारती म्हणते की, नेहाला का विचारु मुलगा तर वकील आहे, मुलगी आमची न्यायाधीश आहे, तुझे ऑर्डर ऑर्डर का बाहेर येत आहे.

शोमध्ये भारतीच नव्हे तर सपना म्हणजेच कृष्णा अभिषेकही त्यांच्या बोलण्याने लोकांना खूप हसवतात. शोमध्ये प्रवेश केल्यानंतर कृष्णा अभिषेक एका महिलेच्या भूमिकेत असतो आणि तो नेहा कक्करला म्हणतो की, ती नेहाची खूप मोठे फॅन आहे. सपना (कृष्णा अभिषेक)च्या या गोष्टी ऐकल्यावर कपिल शर्मा म्हणतो की, ती खोटे बोलत आहे, काल ती सुनिधी चौहान यांना सांगत होती की, ती तिची फॅन आहे. यावर सपना (कृष्णा अभिषेक) यांनी उत्तर दिले की, “हो, हे मुंबई आहे. संध्याकाळपर्यंत आणखी एक सरकार स्थापन होत आहे आणि ते सकाळपर्यंत बदलत आहे.” कृष्णाचे हे शब्द ऐकून कोणीही हसणे थांबवू शकले नाही.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !