निया शर्माचा गोव्यात दिसला ब्लू बिकिनीत Bold अवतार ! चाहते म्हणाले – ‘याला म्हणतात बीच ब्युटी’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   टीव्ही अ‍ॅक्ट्रेस निया शर्मा (Nia Sharma) फक्त अभिनय नाही तर आपल्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते. निया युथमध्ये खूपच फेमस आहे. जेव्हा फॅशन इंडस्ट्रीबद्दल बोललं जातं तेव्हा नियाचं नाव येणार नाही असं होतच नाही. निया आपल्या हॉट लुकमुळेही अनेकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तिचे अनेक बिकीनीतले हॉट फोटो सोशलवर व्हायरल झाले होते. पुन्हा एकदा नियानं सोशलवर आपल्या लुकमुळं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे

नियानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सध्या चर्चेत आले आहेत. या फोटोची खासियत अशी की या फोटोचा खूपच बोल्ड आणि हॉट अवतार दिसतआहे नियाचे एक्सप्रेशन नेहमीप्रमाणे लक्ष वेधून घेत आहेत. चाहत्यांना तिचा अवतार खूप आवडला आहे.

लुकबद्दल बोलायचं झालं तर नियानं बोल्ड बिकिनी घातली आहे. अलीकडेच ती गोव्याला गेली होती. तिचे हे फोटोही तिथलेच आहेत. सध्या नियाचे हे फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. फोटोत निया तिची किल्लर फिगर फ्लाँट करताना दिसत आहे. फोटोत ती पाठमोरी बसली आहे. चाहत्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. काहींनी तिला बीच ब्युटीही म्हटलं आहे.

नियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच निया रवि दुबेचा सुपरहिट शो जमाई राजा 2.0 मध्ये वापसी करणार आहे. 2010 साली आलेल्या काली : एक अग्निपरीक्षा या मालिकेतून तिनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. एक हजारों में मेरी बहना है आणि जमाई राजा या मालिकांनी तिला खूप लोकप्रियता मिळाली आहे. नागिन 4 मालिकेतही तिनं काम केलं आहे. फियर फॅक्टर, खतरों के खिलाडी सिजन 8 मध्ये निया दिसली होती. याशिवाय नियानं ट्विस्टेड(Twisted) या वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.

 

You might also like