सलमान खान ‘मला’ ‘Bigg Boss13’ मध्ये जाऊ देणार नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सुपरस्टार सलमान खान लवकरच ‘बिग बॉस’ आपल्या नवीन सीजनला घेऊन येत आहे. ‘बिग बॉस 13’ मध्ये नवीन काही गोष्टी पहायला मिळणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, मेकर्स शोच्या थीमपासून स्पर्धक आणि कॉन्सेप्टपर्यंत प्रत्येक गोष्टीत बदल करण्याचा विचार करत आहे. या शोबद्दल प्रसिद्ध अभिनेत्रीने असे म्हणले की, हे ऐकताच प्रेक्षक आश्चर्यचकीत होतील.

असे समजले आहे की, बॉलिवूड अभिनेत्री डेजी शाहला ‘बिग बॉस 13’ साठी अप्रोच केले जात आहे. जेव्हा तिला विचारले गेले की, जर स्वतः सलमान खानने तिला ऑफर दिली. तर तु तेव्हा पण शोमध्ये जाणार नाही का ? यावर तिने उत्तर दिले की, ‘बिग बॉस 13’ ची ऑफर आली तर स्वतः सलमान खान मला तिथे जाऊ देणार नाही. तो म्हणेल नको जाऊ.

तुम्ही सगळे विचारात असाल की, डेजीने असे का सांगितले ? पण स्वतः डेजी शहाने या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. तिने स्पष्ट सांगितले की, ती ‘बिग बॉस 13’ मध्ये सहभागी होणार नाही. या शोला सलमान खान होस्ट करत आहे. यासाठी त्याने ४०० कोटी फी चार्ज केली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, जरीन खान सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये एक असू शकते. सगळ्यात जास्त मानधन घेणारी सेलिब्रिटीमध्ये माहिका डैनी नाव असू शकते. जरीन बिग बॉसच्या घरात एन्ट्री करण्यासाठी प्रति दिवस ९५,००० मानधन घेते आणि डैनी डी प्रति दिवस १.५ कोटी रुपये मागत आहे. शोकडून प्रत्येक दिवशी माहिका शर्मासाठी ९२,००० फाइनल केले गेले आहे.

पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्या, कारण …

पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे अनेक फायदे

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

पावसाळ्यात माशांमुळे पसरू शकते रोगराई, असा टाळा उपद्रव

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

य़ेरवडा कारागृहात टोळीयुद्ध जोमात, नक्की चाललंय तरी काय ?

महाआघाडीच्या अडचणीत वाढ,वंचितनंतर ‘हा’ पक्षही देणार धक्का ?