Shilpa Shetty | ‘अक्कल’ बदाम नाही तर धोका खाऊन येते, ‘या’ व्यक्तीने दिला शिल्पा शेट्टीला सल्ला; पाहा व्हिडीओ
मुंबई – पोलीसनामा ऑनलाइन – Shilpa Shetty | अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) नेहमीच चर्चेत असते. कधी तिच्या नृत्यामुळे तर कधी तिच्या अदांमुळे. मात्र सर्वात जास्त ती प्रसिद्ध आहे तर तिच्या फिटनेससाठी (Fitness). एवढंच नाही तर तिचे विचार, तिची बुद्धीमत हे देखील लोकांना प्रचंड आकर्षित करते. अशातच शिल्पाला मनोज मुंतशिरने (Manoj Muntashir) एक सल्ला दिला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल होणारा व्हिडीओ ‘इंडियाज गाॅट टैलेंट’ (India’s Got Talent) या शोवरील आहे. सध्या शिल्पा या शोची जज आहे. यादरम्यान, सेटवर ती बदाम (Almonds) खाताना दिसत आहे. शिल्पा बदाम खात असतानाच तिला मनोज म्हणतो की अक्कल बदाम नाही तर धोका खावून येती. यानंतर शिल्पा त्यांना तुम्ही बदाम धुवून खात नाही का, असं विचारते.
शिल्पा शेट्टीचं (Shilpa Shetty) उत्तर विनोदी आहे हे स्पष्ट कळून येतं. शिल्पाचा हा व्हिडीओ मनोजने त्याच्या अकाऊंटवरुन शेअर केले आहे.
या व्हिडीओवर तुफान लाईक्स आले असून वेगवेगळ्या कमेंट्स देखील आल्या आहेत. काहींना शिल्पाच्या विनोदाची स्तुती केली.
Web title :tv shilpa shetty gets advice from manoj mutashir says buddhi badam khane se nahi dhokhe khane se ati hai
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
PM Kisan | ‘या’ शेतकर्यांना मिळणार नाहीत 10 व्या हप्त्याचे 2000 रुपये, जाणून घ्या सरकारचे नवीन नियम
Gold Silver Price Today | सोन्याच्या भावात घसरण तर चांदी वधारली; जाणून घ्या आजचे दर