दुसऱ्या लग्नातही प्रॉब्लेम आल्याच्या प्रश्नावर भडकली अभिनेत्री श्वेता तिवारी, दिलं ‘असं’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही अ‍ॅक्ट्रेस श्वेता तिवारीने, तिचा पती अभिनव कोहलीने तिच्यावर आणि मुलीवर घरगुती हिंसा केल्याचे आरोप केले होते. यानंतर अनेक बातम्या समोर आल्या. परंतु आता तिने आपलं म्हणणं मांडलं आहे. आपली आगामी मालिका मेरे डॅड की दुल्हन या मालिकेच्या प्रेस कॉन्फरंसमध्ये श्वेताला एका रिपोर्टरने या प्रकरणी प्रश्न विचारला होता. यावेळी ती नाराज झाली आणि भडकली.

https://www.instagram.com/p/B4vnoqHhNIW/?utm_source=ig_embed

श्वेता म्हणाली, “मला त्या लोकांना प्रश्न विचारायचा आहे जे म्हणतात, अच्छा पुन्हा असंच झालं. मला सांगा का नाही होऊ शकत? किमान माझ्यात एवढी हिंमत आहे की, माझ्यासोबत पुन्हा असं झालं तर मी माझ्या पायांवर उभी राहिली आणि त्याच्याविरोधात आवाज उठवला तेही याचा विचार न करता की, तुम्ही माझ्याबद्दल काय लिहाल. मला याचा काही फरक पडत नाही. मला याने फरक पडतो की, मी माझ्यासाठी, माझ्या मुलांसाठी आणि त्यांच्या ग्रोथसाठी जे योग्य आहे ते करू.”

श्वेता म्हणाली की, ती त्या लोकांपेक्षा चांगली आहे ज्यांचा घरी पती आहे आणि बाहेर बॉयफ्रेंड आहे किंवा घरी पत्नी आहे आणि बाहेर गर्लफ्रेंड आहे. मी त्यांच्यापेक्षा चांगली आहे की, मी समोर येऊन सांगितले की, “बस आता मला लग्नात राहायचं नाही. मला लोक काय म्हणतात याने काही फरक पडत नाही. मी त्यां महिलांसाठी एक स्टँड घेणार आहे ज्या घाबरतात की, लोक काय म्हणतील. जर पुन्हा लग्नात प्रॉब्लेम येत असेल तर पुढे येऊन बोलणं गरजेचं आहे.”

मेरे डॅड की दुल्हन या मालिकेतून श्वेता पुन्हा एकदा लाँग टाईमनंतर टीव्हीवर दिसणार आहे. कसौटी जिंदगी की या मलिकेतील प्रेरणाच्या भूमिकेने तिला खूप लोकप्रियता मिळाली.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !