2020 मध्ये सर्वाधिक कमाई करणार्‍यांच्या यादीत TV स्टारचा समावेश

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  फोर्ब्ज मॅगझिनने २०२० मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रेटींची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार ५९० मिलियन अमेरिकन डॉलरची कमाई करणारी टीव्ही स्टार काइली जेनरने पहिला क्रमांक पटकावत बाजी मारली आहे. तेव्हा पासून पुन्हा ती चर्चेत आली आहे.

https://www.instagram.com/p/CItVwXtnwAB/?utm_source=ig_web_copy_link

‘काइली कॉस्मेटिक्स’ या कंपनीची ओनर असलेली काइली तिच्या सुंदरतेसाठी जगभरात लोकप्रिय आहे. २०१६ साली तिने ही कंपनी सुरु केली होती. सध्या या कंपनीची मूळ किंमत ९० कोटी डॉलर (६४अरब रुपये) एवढी असल्याचे बोलले जाते. या कंपनीचे ब्युटी प्रॉडक्ट वापरणाऱ्यांमध्ये श्रींमत लोकांचा अधिक भरणा आहे.

https://www.instagram.com/p/CIq7Oeuncys/?utm_source=ig_web_copy_link

यापूर्वी काइली फोर्ब्स मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकली होती. तसेच जगातल्या सर्वात कमी वयाच्या श्रीमंत महिलांच्या यादीत तिने जागा मिळवली होती. २०१७ साली काइलीने ट्रेविस स्कॉट सोबत लग्न केलं. दोघांना एक मुलगी आहे.

https://www.instagram.com/p/CHv6d0sHhNs/?utm_source=ig_web_copy_link

लग्नाच्या आधीच २० वर्षाची असताना काइली एका मुलीची आई होती. २०१८ मध्ये तिने स्टोर्मीला जन्म दिला. २०१७ साली काइली ट्रैविस स्कॉटसोबत रिलेशनशीपमध्ये होती आणि दोघांनी लग्नदेखील केले नव्हते.

https://www.instagram.com/p/CIi9gzWnsQX/?utm_source=ig_web_copy_link

मिळालेल्या बातमीनुसार, ट्रैविस स्कॉटसोबत दोन वर्षे एकत्र राहिल्यानंतर ते वेगळे झाले. काइली जेनर किम कार्दशियनची सावत्र बहिण आहे.

https://www.instagram.com/p/CGOKMz8HBjK/?utm_source=ig_web_copy_link

काइली समजामाध्यमात एक्टिव्ह असून, तिचे इन्स्टाग्रामवर १२ कोटींपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. काइलीचे बिकनीतील फोटो अनेकवेळा चर्चेत असतात.

https://www.instagram.com/p/CFuolYvHOin/?utm_source=ig_web_copy_link

फिटनेसबाबत जागृत असलेली काइली आपल्या सेक्सी फिगरसाठी जगभरात लोकप्रिय आहे. या फिगरला मेन्टेन ठेवण्यासाठी वर्कआउटसोबतच आपल्या डाएबाबतही फार कॉन्शिअस असते. तिच्या फिगरवर अनेक तरूणांप्रमाणे तरूणीही फिदा असतात.

https://www.instagram.com/p/CFpgRIynrfD/?utm_source=ig_web_copy_link