‘ही’ अभिनेत्री बनणार एकता कपूरची नवी ‘नागिन’, व्हिडिओव्दारे झाला ‘खुलासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीव्हीवर ‘नागीन’ या मालिकेतून अभिनयाची सुरुवात करणारी अभिनेत्री मौनी रॉय सध्या बॉलिवूडकडे वळली आहे. त्याचबरोबर एकता कपूरची ही मालिका सुपरहिट ठरली आहे. आतापर्यंत या सीरियलचे 3 सीझन बर्‍यापैकी हिट ठरले आहेत आणि आता एकता आपला चौथा सीझन घेऊन येत आहे. अशा परिस्थितीत या मालिकेची आतुरतेने वाट पाहणारे चाहते असा विचार करत आहे की, यावेळी नागिन कोण असेल ? यासाठी बरीच नावे पुढे येत होती, पण यावेळी ‘नागीन 4’ मध्ये कोण असणार हे उघड झाले आहे.

View this post on Instagram

Flaunting my sexiest curve, my smile😉

A post shared by Jasmin Bhasin (@jasminbhasin2806) on

कलर्स आणि एकता कपूर यांनी ‘नागीन 4’ या मालिकेचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. नव्या प्रोममध्ये टीव्ही अभिनेत्री जॅस्मिन भसीन नागिनच्या भूमिकेत दिसली आहे. हा प्रोमो शेअर करताना स्वत: जॅस्मिनने लिहिले आहे की, ‘अनेक लोक मला विचारत होते की तु टीव्हीवर कधी वापसी करणार आहे ?’ आता ती मालिकेत नागिन बनलेली दिसणार आहे. प्रोमो जस्मिनच्या विषारी डोळ्यांनी सुरू होतो आणि नंतर तिचा चेहरा दाखविला जातो. हा प्रोमो शेअर करताना एकताने लिहिले, ‘नागिनच्या दुनियेत तुझे स्वागत आहे, जॅस्मिन.. नागिनचा विषारी खेळ’.

View this post on Instagram

Look what I found @capilverma

A post shared by Jasmin Bhasin (@jasminbhasin2806) on

View this post on Instagram

Endless blues…… #asfreeastheocean

A post shared by Jasmin Bhasin (@jasminbhasin2806) on

या मालिकेत दोन नागिन एकत्र दिसतात. जॅस्मिनआधी या शोमध्ये अभिनेत्री निया शर्माचा नाव उघडकीस आले आहे. मात्र, नियाचा लूक कसा असेल हे दर्शविण्यासाठी कोणताही प्रोमो समोर आलेला नाही. त्याचबरोबर अभिनेत्री शायंतनी घोष यांच्याही सीरियलशी संबंधित बातम्या येत आहेत. अभिनेत्री जॅस्मिन यापूर्वी ‘दिल तो हप्पी है जी’ आणि ‘दिल से दिल तक’ या मालिकांमध्ये दिसली आहे. याशिवाय ती ‘खतरों के खिलाडी’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये देखील दिसली आहे.

View this post on Instagram

🦋

A post shared by Jasmin Bhasin (@jasminbhasin2806) on

View this post on Instagram

Some walks you have to take alone 🦋

A post shared by Jasmin Bhasin (@jasminbhasin2806) on

View this post on Instagram

#notyourbae

A post shared by Jasmin Bhasin (@jasminbhasin2806) on

 

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like