‘SEXY’ फोटोशुट करत टीना दत्ता म्हणते, ‘मला आता ‘BOLD’ भूमिका साकारायचीय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीव्ही अ‍ॅक्ट्रेस टीना दत्ताला आपण उतरन मालिकेत पाहिलं आहे. या मालिकेत ती लिड रोलमध्ये होती. तिनं अनेक मालिकेत पत्नीची आणि बहूवाली भूमिका साकारली आहे. नुकतंच तिनं बोल्ड फोटोशुट केलं आहे. आता टीनाला पडद्यावर बोल्ड दिसायचं आहे. याबाबत खुद्द टीनानं सांगितलं आहे.

टीना दत्ता म्हणाली, “मला माझ्या लुक आणि इमेजसोबत एक्सपेरिमेंट करायला आवडतं. दीर्घकाळापासून मी असं करत आहे. अभिनेत्री म्हणून मला सगळं काही करायला हवं. मला माझी बहूची इमेज तोडायची आहे. त्यासाठीच मी फोटोशुट केलं आहे. मला आता पडद्यावर बोल्ड दिसायचं आहे. जेणेकरून प्रेक्षक माझं ते रूप पाहू शकतील जे त्यांनी आतापर्यंत पाहिलं नाही.”

पुढे बोलताना टीना म्हणते, “मला लोकांना खासकरून प्रोजेक्टच्या कास्टींगशी संबंधित लोकांना सांगायचं आहे मी बोल्ड भूमिका साकारू शकते. मला असं जाणवत आहे की, लोकांना मला बहू व्यतिरीक्त इतर भूमिकेत पहायला जमत नाहीये.”

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !