केवळ 8 हजार देऊन घरी घेऊन जा 86 kmpl मायलेजची TVS Star City Plus, केवळ इतका द्यावा लागेल EMI

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – TVS Star City Plus | नवीन टीव्हीएस स्टार सिटी प्लसची किंमत 68,475 रुपयांपासून 70,975 रुपयांपर्यंत आहे. परंतु इतके मोठे बजेट तुमचे नसेल तर अशी एक ऑफर आहे, ज्यामध्ये अवघ्या 8 हजार रुपये डाऊन पेमेंटमध्ये तुम्ही बाईक खरेदी करू शकता. याबाबत अधिक माहिती घेवूयात. (TVS Star City Plus)

 

बाईकचे मायलेज, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

ही बाईक दोन व्हेरिएंटमध्ये आहे.

109.7 सीसीचे सिंगल सिलेंडरचे इंजिन.

जे फ्यूअल इंजेक्शन तंत्रावर आधारित आहे.

इंजिन 8.19 पीएस पावर आणि 8.7 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते.

4 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स आहे.

मायलेज 86 किलोमीटर प्रति लीटर असल्याचा दावा आहे.

 

8 हजारात अशी आणा घरी…

टू-व्हीलर सेक्टरची माहिती देणारी वेबसाइट BIKEDEKHO वर दिलेल्या डाऊनपेमेंट आणि ईएमआय कॅलक्युलेटरनुसार, या बाईकवर कंपनीशी संबंधित बँक 73,363 रुपयांचे कर्ज देईल.

कर्जासाठी 8,152 रुपयांचे किमान डाऊनपेमेंट द्यावे लागेल. या डाऊन पेमेंटनंतर दरमहिना 2,636 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.

कर्जाचा कालावधी 36 महिने असेल आणि लोकन अमाऊंटवर 9.7 टक्के वार्षिक दराने व्याज लागेल.

 

Web Title :- TVS Star City Plus | tvs star city plus with low down payment 8 thousand and emi plan know full details here

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mutual Fund SIP | जर तुम्हाला सतावत असेल निवृत्तीनंतरची चिंता, तर 15 वर्षात सुद्धा जमा करू शकता 5 कोटी रुपये

LPG Cylinder Subsidy | स्वयंपाकाच्या गॅस सबसिडीबाबत मोदी सरकारचा नवीन प्लान, जाणून घ्या आता कुणाच्या खात्यात येतील पैसे?

Pune Crime | पुण्यात भाड्याच्या फ्लॅटमध्ये ऑनलाईन जुगाराचा अड्डा ! छापा टाकणार्‍या पोलिसांना धक्काबुक्की; 7 जणांना अटक

Shiv Sena Dussehra Melawa | ‘…कदाचित मी राजकीय जिवनातून बाजूला झालो असतो’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (व्हिडीओ)

Covid Vaccination Certificate | लसीकरण प्रमाणपत्रावर कोणाच्या सांगण्यावरुन PM मोदींचा फोटो? जाणून घ्या RTI मधून मिळालेलं उत्तर

Multibagger Stock | 20 रुपयांच्या ‘या’ शेयरने गुंतवणुकदार बनले लखपती, एका वर्षात 1 लाख झाले 31 लाख रुपये; तुमच्याकडे आहे का?