राज्यातील २७ राखीव पोलीस निरीक्षकांना बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कालावधी पुर्ण केलेल्या राज्यातील २७ राखीव पोलीस निरीक्षकांच्या पदस्थापनेला/ मुदतवाढीला मान्यता देत त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकाच्या नावासमोर त्यांची कोठून कोठे बदली झाली ते नमूद केले आहे.

अशोक अनंत सुर्वे (बृहन्मुंबई ते पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ), सोपान नामदेव घोडे ( पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा ते लोहमार्ग पुणे), विजय पुरणसिंग सोळंके (पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा ते पोलीस प्रशिक्षण केंद्र, अकोला), गंगाराम संतराम गजगे (पोलीस प्रशिक्षण केंद्र, मरोळ संलग्न पिंपरी चिंचवड ते पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ), प्रकाश मारुती शिंदे (पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ ते मुंबई शहर), प्रकाश राजाराम पाटणकर (पोलीस प्रशिक्षण केंद्र, मरोळ ते मुंबई शहर), युवराज कौतिक पाटील (पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे ते नाशिक ग्रामीण), देवनाथ कृष्णा राजपूत (पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे ते नंदूरबार), संतोष सुभाष सोनवणे (पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे ते एक वर्ष मुदतवाढ), हणमंत पुंडलिक नांदेडे ( पोलीस प्रशिक्षण केंद्र, बाभळगाव, लातूर ते पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना), मोहम्मद एजाज मोहम्मद इब्राहिम इनामदार ( पोलीस प्रशिक्षण केंद्र बाभूळगाव ते पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना), शअरीधर श्रीपतराव गुलसुंदरे (पोलीस प्रशिक्षण केंद्र, अकोला ते अकोला शहर), किसन नथुजी नवघरे ( पोलीस प्रशिक्षण केंद्र, अकोला ते पोलीस प्रशिक्षण केंद्र,नागपूर), विकास वासुदेव तिडके (अकोला ते नागपूर ग्रामीण), मच्छिंद्र निवृत्ती शिंदे (पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर संलग्न पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज, दौंड ते पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज, दौंड), केशव बापूरावजी गिरडकर ( पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर ते पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड), गणेश देवीदास जमुनाके (पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर ते पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर), संजय चिंतामणराव निर्मल पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज, दौंड ते औरंगाबाद ग्रामीण), शामराव दशरथ सांगळे (पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज, दौंड ते पुणे ग्रामीण), अमरदेव धारीवालराम यादव (लोहमार्ग, नागपूर ते मुदवाढ (सेवानिवृत्तीपर्यंत)), संतोष वामन बावस्कर (पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर ते पोलीस प्रशिक्षण केंद्र, अकोला), पुंडलिक भैय्याजी आगरकर (पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर ते जालना), प्रभुदास सोबनसिंग ठाकूर ( पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना ते पोलीस प्रशिक्षण केंद्र लातूर), सुरेश भाऊराव गवई ( लोहमार्ग पुणे ते पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची, तासगाव), विश्वनाथ चुडामन चौधरी (महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक ते पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे), आनंदा रामचंद्र वरेकर (कोल्हापूर ते पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची, तासगाव), राजकुमार पांडूरंग माने (पुणे ग्रामीण ते पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर)