Twitter ला मोठा झटका, तक्रार अधिकार्‍याने दिला राजीनामा; काही दिवसापूर्वीच झाली होती नियुक्ती

नवी दिल्ली : भारतासाठी ट्विटरच्या (Twitter) अंतरिम निवासी अधिकार्‍याने ट्विटरला (Twitter) माहिती न देताच मायक्रो ब्लॉगिंग साईट सोडली आहे. या अधिकार्‍यास काही दिवसांपूर्वीच नियुक्त केले होते. सूत्रांनी म्हटले की, धर्मेंद्र चतुर, ज्यांना नुकतेच ट्विटरद्वारे (Twitter) भारतासाठी अंतरिम निवासी तक्रार अधिकारी म्हणून नियुक्त केले होते, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Twitter days after appointment twitter interim grievance officer for india quits

सोशल मीडिया कंपनीची (Social media company) वेबसाइट आता त्यांचे नाव दर्शवू शकत नाही, जसे की, माहिती तंत्रज्ञान (मध्यवर्ती मार्गदर्शक तत्व आणि डिजिटल मीडिया आचार संहिता) नियम 2021 च्या अंतर्गत आवश्यक आहे. मात्र, ट्विटरने (Twitter) आतापर्यंत या प्रकरणात कोणतेही वक्तव्य केलेले नाही. हा प्रकार अशावेळी घडला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

जेव्हा मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म (Micro-blogging platform) नवीन सोशल मीडिया नियमांबाबत (New Social Media Rules) भारत सरकारसोबत संघर्ष करत आहे. सरकारने, जाणीवपूर्वक आज्ञाभंग आणि देशाच्या नवीन आयटी नियमांचे पालन करत नसल्याने ट्विटरला फटकारले आहे.

25 मेपासून लागू झालेले नियम सोशल मीडिया कंपन्यांना (Social media company) यूजर्स
किंवा पीडितांच्या तक्रारींचे निवार तंत्र स्थापन करण्यासाठी बाध्य करतात. 50 लाखापेक्षा जास्त
वापरकर्ता आधाराच्या सर्व महत्वाच्या सोशल मीडिया कंपन्या
(Social media company)
अशा तक्रारींचा निपटारा करण्यासाठी एक तक्रार अधिकारी नियुक्त करतील आणि अशा
अधिकार्‍याचे नाव आणि संपर्क माहिती सामायिक करतील.

Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या नवीन रुग्णांमध्ये वाढ, 414 रुग्णांना डिस्चार्ज

मोठ्या सोशल मीडिया कंपन्यांना (Social media company) एक मुख्य पालन अधिकारी, एक नोडल संपर्क व्यक्ती आणि एक निवासी तक्रार अधिकारी नियुक्त करणे अनिवार्य आहे. ते सर्व भारतातील रहिवाशी असावेत.

ट्विटरने 5 जूनला सरकारद्वारे जारी अंतिम नोटीशीच्या उत्तरात म्हटले होते की, त्यांना नवीन आयटी नियमाचे (New IT Rules) पालन करायचे आहे आणि मुख्य पालन अधिकार्‍याची माहिती सामायिक करतील. दरम्यान, मायक्रोब्लॉगिंग प्लेटफॉर्मने चतुर यांना भारतासाठी अंतरिम तक्रार अधिकारी म्हणून नियुक्त केले होते. मात्र, त्यांनीच आता राजीनामा दिल्याने ट्विटरची डोकेदुखी वाढणार आहे.

Pune Crime News | पुण्यात शाळेच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर केले पोस्ट बलात्काराचे व्हिडीओ,
विद्यार्थी मेळाव्यात जुनी ओळख झाली ‘ताजी’ अन् लैंगिक अत्याचार

Coronavirus | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 9,974 नवीन रुग्ण, तर 8,562 जणांना डिस्चार्ज

Railway Ticket Booking | आता रेल्वे तिकिट बुक करण्यासाठी सुद्धा आधार पॅन लिंक करणे होणार आवश्यक

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Twitter days after appointment twitter interim grievance officer for india quits

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update