PM मोदींचं ट्विट, चंद्रयानचा ‘हॅशटॅग’ ! 2019 मध्ये Twitter वर चालली यांची जादू, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 2019 हे वर्ष संपणार आहे. आता मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरने 2019 च्या शेवटी end-of-year डाटा जाहीर केला आहे. ट्विटरने सांगितले की भारतात ट्विटरवर सर्वात जास्त काय ट्रेंडमध्ये राहिलेय ? यात टॉप ट्विट्स, ट्रेंड्स आणि प्रोफाइल्स बद्दल माहिती आहे. 2019 मध्ये भारतात ट्विटरवर टॉप ट्रेंड्सचा विचार केला तर #cwc19 आणि #chandrayaan2 सर्वात वर राहिले आहे. सर्वात जास्त टॉप ट्विट 2019 मध्ये पंतप्रधान मोदींचे आहे.

Golden tweet of 2019
पंतप्रधान मोदींचे यात एक ट्विट आहे, या ट्विटला सर्वात जास्त लाइक आणि रिट्विट आहेत.

modi-tweet_121019020323.jpg

स्पोर्ट कॅटिगिरीमधील टॉप ट्विट
स्पोर्ट्स कॅटिगरीमध्ये सर्वात जास्त रिट्विट करण्यात आले आहे की विराट कोहलीचे. या ट्विटमध्ये त्याने महेंद्र सिंह धोनीला वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या होत्या तसेच एक फोटो देखील ट्विट केला आहे. या फोटोमध्ये कोहली आणि धोनी एकत्र आहेत.

मनोरंजन क्षेत्रातील टॉप ट्विट 
मनोरंजन क्षेत्रातील सर्वात जास्त रिट्विट तमिळ इंडस्ट्रीतील नावचे आहे. विजय या अभिनेत्याचे एक ट्विट आहे जे बिगिल या सिनेमाचे पोस्टर आहे. हे ट्विट सर्वात जास्त रिट्विट झाले आहे.

या वर्षी भारतातील टॉप असलेले 10 हॅशटॅग –

1. #Loksabhaelecition2019

2. #Chandrayaan2

3. #CWC2019

4.#pulwama

5. #Article370

6. #bigil

7. #Diwali

8. #Avengersendgame

9. #Ayodhyavardit

10. #eidmubarak

या वर्षी हे अकाऊंट सर्वात जास्त वेळा मेंशन करण्यात आले (पुरुष)

1 . अमिताभ बच्चन

2. अक्षय कुमार

3. सलमान खान

4. शाहरुख खान

5. विजय

6. ए आर रेहमान

7. रणवीर सिंग

8. अजय देवगण

9. महेशबाबू

10. अ‍ॅटली

या वर्षी हे अकाऊंट सर्वात जास्त वेळा मेंशन करण्यात आले  (महिला)

1. सोनाक्षी सिन्हा

2. अनुष्का शर्मा

3. लता मंगेशकर

4. अर्चना काळपाठी

5. प्रियांका चोप्रा

6. अलिया भट

7. काजल अग्रवाल

8. सनी लिओनी

9. माधुरी दिक्षित

10. रकुल सिंह

स्पोर्ट्स कॅटिगरीत टॉप ट्विटर हॅंडेलमध्ये या वर्षी विराट कोहली नंबर 1 (पुरुष)

1. विराट कोहली

2. महेंद्र सिंग धोनी

3. रोहित शर्मा

4. सचिन तेंडूलकर

5. विरेंद्र सेहवाग

6. हरभजन सिंह

7. युवराज सिंग

8. हार्दिक पंड्या

9. रविंद्र जडेजा

10. जसप्रित बुमराह

स्पोर्ट्स कॅटिगरीत टॉप ट्विटर हॅंडेलमध्ये या वर्षी पी व्ही सिंधू नंबर 1 (महिला)

1. पी. व्ही. सिंधू

2. हिमा दास

3. सानिया मिर्झा

4. सायना नेहवाल

5. मिताली राज

6. मेरी कोम

7. स्मृती मनधना

8. दुती चांद

9. मानसी नयना जोशी

10. राणी रामपाल

या वर्षीचे टॉप पॉलिटिक्स हॅंडल – पुरुष

1. नरेंद्र मोदी

2. राहुल गांधी

3. अमित शाह

4. अरविंद केजरीवाल

5. योगी अदित्यनाथ

6. पियुष गोयल

7. राजनाथ सिंह

8. अखिलेश यादव

9. गौतम गंभीर

10.नितीन गडकरी

या वर्षीचे टॉप पॉलिटिक्स हॅंडल – महिला

1. स्मृती इराणी

2. प्रियंका गांधी

3. सुषमा स्वराज

4. निर्मला सीतारामन

5. ममता बॅनर्जी

6. प्रियांका चतुर्वेदी

7. अलका लांबा

8. मायावती

9. मेहबुबा मुफ्ती

10. अतिशी

या वर्षी भारतात ट्विटरवर लोकांनी सर्वात जास्त या Emojis चा केला वापर

emojis-top_121019021537.jpg

Visit : Policenama.com