क्रिकेटर K L राहुलसाठी 2 अभिनेत्री आपापसात ‘भिडल्या’ ! एकीसोबत अफेरची चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दक्षिण अफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यातून क्रिकेटर केएल राहुलला बाहेर ठेवण्यात आलं आहे. असं असलं तरी तो चर्चेत आला आहे. आपल्या क्रिकेटमुळे नाही तर तो आपल्या फोटोमुळे चर्चेत आला आहे. या फोटोमुळे दोन अभिनेत्री आपापसात भिडल्या आहेत. त्यामुळे याची खूप चर्चा होताना दिसत आहे.

नुकताच केएल राहुलने आपल्या इंस्टाग्रामवरून एक फोटो शेअर केला आहे. ज्यात त्याने चष्मा घातला आहे. फोटो शेअर करताना राहुल म्हणाला, “क्लॅरिटी” सुनील शेट्टीची लेक अथियाने कमेंट केली हा चष्मा तिला तिच्याकडे ठेवायला आवडले. यावर अभिनेत्री आलिया भट्टची मैत्रीण आणि मॉडेल आकांक्षा रंजन कपूरने प्रत्युत्त देत म्हटले की, आपण दोघीही शेअर करू.”

काही दिवसांपू्र्वी केएल राहुल आणि आकांक्षाच्या अफेअरच्या वार्ता समोर येताना दिसल्या होत्या. सध्या राहुल विजय हजारे टुर्नामेंट खेळण्यात बिजी आहे. आपल्या जुन्या लयीत तो वापसी करताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/BkhudBMAKHd/

Visit : policenama.com

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी