#Video : ‘या’ दोन युवतींचा ‘मादक’ डान्स घालतोय ‘धुमाकूळ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि सारा अली खान यांच्या सिंबा या सिनेमातील गाणं आजही इंटरनेटवर गाजताना दिसत आहे. आजपर्यंत या सिनेमाच्या गाण्याला युट्युबवर करोडो व्ह्युज मिळाले आहेत. या गाण्यावर अनेकांनी डान्स करत व्हिडीओ शेअर केला आहे. या गाण्यावर डान्सच्या अनेक क्लिप सोशल व्हायरल झाल्या आहेत. सध्या असाच एक या गाण्यावर दोन मुलींनी केलेला डान्स व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 23 लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. सध्या हा व्हिडीओ चांगलाच गाजताना दिसत आहे.

सादरीकरण करणाऱ्या मुलींच्या डान्स स्टेप्स इतक्या सुंदर आहेत की, तुम्हीही या मुलींच्या डान्सच्या प्रेमात पडाल. या मुलींनी सारा अली खानने केलेल्या डान्स स्टेप्सच केल्या आहेत. ज्या परंतु त्या वेगळ्या अ‍ॅगलने सादर केल्या आहेत. त्यामुळे लोकांना या दोघींचा डान्स चांगलाच आवडल्याचे दिसत आहे. अशा प्रकारचे व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होणं हे काही नवीन नाही. परंतु चाहत्यांना अशा डान्स क्लिप विशेष आवडतात.

या गाण्यावर मुलींचा आऊटफिटही बोल्ड आहे. त्यातूनच त्यांचा बिंधास्तपणा दिसत आहे. दोघींनी रेड कलरचा टॉप आणि शॉर्ट डेनिम घातली आहे. दोघीही तितक्याच हॉट आणि सुंदर दिसत आहेत. युट्युबवर या मुलींचा डान्स अपलोड करण्यात आला आहे परंतु सोशलव हा डान्स व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे व्हिडीओला मिलियन व्ह्युज मिळाल्याचे दिसत आहे.

सिने जगत –

ती माझ्या पती’सोबत’ होती, तिला मुलगी कशी म्हणू ; आदित्य पांचोलीच्या पत्नीचा कंगनावर ‘निशाणा’

‘बेबी डॉल’ सनी लिओनी सुरू करणार ‘हा’ नवा ‘उद्योग’ !

#Video : ‘हे’ बॉलिवूडचे सुपरस्टार मिडिया समोर लपवितात ‘चेहरा’

‘असे’ काय केले सारा अली खानने की, चाहते म्हणाले,’लाल मिरची’