धुळे : दुचाकी चोरून मौजमजा करणाऱ्या शिक्षकाला साथीदारासह अटक

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातील मध्यवर्ती भागातून दुचाकी वाहनाच्या चोरीच्या प्रमाणात वाढ झाली होती. शहर पोलीसांनी चोरी करणाऱ्या चोराला पकडण्यासाठी मध्यवर्ती भागात गस्त वाढवून वॉच ठेवला असता, पोलीसांना माहिती मिळाली की नंदुरबार गवळी वाड्यात एक व्यक्ती मोटरसायकल विक्रीचा व्यवसाय करतो. मिळालेल्या पैशातून मिञांसोबत मौज मजा करतो. भागात गस्ती दरम्यान दोन संशयितास गवळी वाड्यातून ताब्यात घेतले.

एक नंदुरबार येथील श्रॉफ माध्यमिक विद्यालयात सुंदररदे, जि.नंदुरबार येथे शिक्षक आहे तर दुसरा ऋषीकेश रमेश गवळी बोरविहिर, ह.मु. रा. गोकुळ नगर शासकीय दुग्ध डेअरी पाठीमागे यांना पोलीसी खाक्या दाखवून त्यांचेकडुन शहरातील बस स्थानक, ठाकरे संकुल, अन्य भागातून हिरो होंडा, टि. व्ही. कंपनीच्या अशा ७ मोटरसायकल हस्तगत केल्या आहे. दोन्ही आरोपींना पोलीसांनी गजाआड केले आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे यांचे मार्गदर्शनाखाली शहर पोलीसांनी केली आहे.

जाणून घ्या अंडी खाण्याचे नुकसान ; ‘या’ लोकांनी अंडी खाणे टाळावे

सावधान ! ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे

‘हे’ 3 फायबर फूड कंट्रोल करतात ‘हाय ब्लड प्रेशर’ ; कमी होतो हार्ट अटॅकचा ‘धोका’

वजन कमी करायचंय तर ‘ही’ कॉफी डाएट नक्की करा

मेनोपॉज मध्ये स्वस्थ राहण्यासाठीचे ‘हे’ ६ उपाय

मासिक पाळी नियमीत वेळेवर येण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय, लवकर आणण्यासाठी ‘हे’ करा

‘ब्रेस्ट’ साइज कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय करा !

गर्भावस्थेत कोणत्या मसाल्यांचं सेवन करावं अन् कोणत्या नाही, जाणून घ्या

गर्भ राहण्यासाठी करा ‘हे’ ३ घरगुती उपाय

दररोज करा ‘या’ हेल्दी रुटीनला फॉलो अन् रहा निरोगी

मासिक पाळीमध्ये ‘सेक्स’ करणे सुरक्षित आहे का ? जाणून घ्या फायदे व नुकसान

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like