UBI Recruitment 2021 | उमेदवारांना बँकेत नोकरीची सुवर्णसंधी ! युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विविध जागांसाठी भरती

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – UBI Recruitment 2021 | बँकेमध्ये नोकरी करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. मुंबईच्या युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank Of India Recruitment 2021) मध्ये तब्बल 347 जागांसाठी भरती घेण्यात येणार आहे. या भरतीबाबत बँकेनं अधिसूचना जारी केली आहे. बँकेत (UBI) विविध पदासाठी ही भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

पदे –

– वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager)

– व्यवस्थापक (Manager)

– सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager)

शैक्षणिक पात्रता –

– वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) – MBA इन फायनान्स आणि सर्टिफिकेशन इन रिस्क मॅनेजमेंट

– व्यवस्थापक (Manager) – कोणत्याही शाखेतून पदवीधर

– सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) – कोणत्याही शाखेतून पदवीधर

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 सप्टेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – https://drive.google.com/file/d/1I8ql4EiPPWJwB3IaHa2Q_pY0DJQUDLM9/view

अर्ज करण्यासाठी – https://ibpsonline.ibps.in/ubirscoaug21/

 

Web Title : UBI Recruitment 2021 | union bank of india recruitment 2021 openings for different posts latest jobs

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Police Suspended | आरोपीला मदत करणे पडले महागात, पोलिसाचे तडकाफडकी निलंबन; जाणून घ्या प्रकरण

Crime News | धक्कादायक ! विवाहानंतर 2 महिन्यातच पत्नीचा मृत्यू तर पतीने स्मशानातच घेतला गळफास

Mumbai High Court | ‘ग्रामपंचायतीसाठी मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्देश

Corn Benefits | वजन कमी करण्यापासून डायबिटीजपर्यंत, जाणून घ्या मक्याचे कणीस खाण्याचे 8 जबरदस्त फायदे

Anti Corruption Nagar | BHMS च्या विद्यार्थिनीकडून तब्बल 1.50 लाखाची लाच घेताना प्राचार्य, लिपिक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, जिल्ह्यात प्रचंड खळबळ