खळबळजनक ! अचानक चर्चेत आल्यानंतर ‘या’ महिला अधिकार्‍याची 10 कोटी रूपयांची संपत्‍ती जप्‍त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानच्या उद्यपूर भागात आदिवासी क्षेत्र विकास निगमच्या एका महिला अधिकारीची मागील २ दिवसापासून चर्चा सुरु आहे. ही महिला अधिकारी आहे, आदिवासी क्षेत्र विकास निगममध्ये वित्तीय सल्लागार म्हणून काम करणाऱ्या भारती राज यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले आहेत. यात १० कोटीपेक्षा आधिक संपत्तीचा खुलासा झाला आहे. गुरुवारी त्यांच्या एका बँक लॅकरमध्ये ३० लाख रुपयांचे डायमंडचे दागिने मिळाले.
 राजस्थान के उदयपुर इलाके में आदिवासी क्षेत्र विकास निगम की एक महिला अफसर पिछले दो दिन से प्रदेशभर में चर्चा का विषय बनी हुई है. हम बात कर रहे हैं निगम में बतौर वित्तीय सलाहकार काम करने वाली भारती राज की. चर्चा उनके आदिवासी इलाकों में बच्चों के बीच दिए जाने वाले समानता या बराबरी वाले भाषणाओं की नहीं बल्कि उनके यहां भष्ट्राचार निरोधक ब्यूरो के छापे और उसमें 10 करोड़ से अधिक संपत्ति के खुलासे की हो रही है. गुरुवार को उनके एक बैंक लोकर से 30 लाख रुपए के डायमंड गहने मिले हैं. इससे पहले बुधवार को उनके घर छापेमारी में करीब 10 करोड़ से अधिक की संपत्ति का खुलासा हुआ था. भारती के चार बैंक खातों में 1.03 करोड़ रुपए, उदयपुर की पीछोला झील के पास 3 मंजिला होटल और बीकानेर में शोरूम भी मिला है. अगली स्लाइड्स में तस्वीरों के साथ पढ़ें, 20 से अधिक देशों की सैर कर चुकी है ये निगम अधिकारी.... (फोटो-एफबी से साभार)

या आधी बुधवारी त्यांच्या घरावर एसीबीकडून छापा टाकण्यात आला होता, त्यात जवळपास १० कोटी रुपयांपेक्षा आधिक संपत्ती दाबून ठेवल्याचे स्पष्ट झाले. भारती यांचे ४ बँकामध्ये १.०३ कोटी रुपये आहेत, तर उद्यपूरच्या पीछोला झीलच्या परिसरात ३ मजली हॉटेल आणि बीकानेरमध्ये शोरुम देखील आहे. या महिला अधिकारीने २० पेक्षा आधिक देश फिरले आहेत.

कोट्यावधीच्या संपत्तीची कागदपत्रे जप्त –

एसीबी महानिर्देशक डॉ. आलोक त्रिपाठी यांनी भारती राज यांच्या विरोधात गोपनीय सूत्रानुसार लगेचच उत्पन्ना पेक्षा आधिक संपत्ती असल्याचा गुन्हा दाखल केला आणि न्यायालयातून कोर्ट वारंट मिळवून ७ गट बनवून एकत्र छापा टकला.
 एसीबी को भारती के यहां से केनरा बैंक, बैंक ऑफ बड़ौदा और एसबीआई में चार लॉकर भी मिले. गुरुवार को एक लॉकर से 30 लाख रुपए की डायमंड ज्वैलरी बरामद की गई.
एसीबीच्या मते भारती राज यांचे घर म्हणजेच नवरत्न कॉम्प्लेक्स मधील घरावर छापा टाकला, तर त्यांना तेथे संपत्तीचे अनेक कागदपत्रे मिळाली. यात भुवाणा स्कीममधील ५०० चटई क्षेत्र असलेला भूखंड, पीछोला झील परिसरातील हॉटेल, बीकानेरमध्ये दोन शोरुम, आय २० कार, एफडी आणि १० लाख ३० हजार ४३३ हजार रुपये रोख मिळाले.

एसीबीच्या भारती यांचे कॅनेरा बँक, बँक ऑफ बडोदा आणि एसबीआयमध्ये चार लॉकर आहेत. गुरुवारी एका लॉकरमधून ३० लाख रुपयांचे डायमंड ज्वेलरी जप्त करण्यात आली. भारती या मूळच्या बीकानेर मधील आहेत आणि पिता हरिशचंद्र श्रीवास्तव यांचा नागणेचीजी स्कीममध्ये एक घर आहे.
भारती यांच्या घरावर जेव्हा छापा मारण्यात आला तेव्हा घरातून ९२ लाखाची एफडीआर, दोन दुकाने, १२ पेक्षा आधिक फ्लॅट आणि युपीच्या फतेहपूर येथील जमीनीचे कागदपत्र जप्त करण्यात आले.

तपासात स्पष्ट झाले की, भारती राज मागील १० वर्षांत २१ देशांच्या खासगी परदेश यात्रा केल्या आहेत. या प्रवासावर २० लाख रुपयापेक्षा आधिक खर्च झाल्याची कागदपत्रे मिळाली आहेत. एसीबीची सध्या भारती राज यांच्या या प्रकरणाचा तपास करत आहे.

आरोग्यविषयक वृत्त