Uday Samant | पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचे अनावरण 14 फेब्रुवारीला होणार, मंत्री उदय सामंत यांची माहिती (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) हे आज पुणे (Pune) दौऱ्यावर आहेत. उदय सामंत यांनी आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला (Savitribai Phule Pune University) भेट दिली. यावेळ सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्या संदर्भात पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाचे मुद्दे सांगितले आहेत. त्यावेळी त्यांनी 14 फेब्रुवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण (Statue unveil) होणार असल्याची घोषणा उदय सामंत (Uday Samant) यांनी केली.

 

 

उदय सामंत (Uday Samant) यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण येत्या 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

राज्यपालांच्या (Governor) उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे ऑनलाइन हजर राहणार आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या (Collector) परवानगीने वसतिगृहे (Hostels) सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल.

लतादीदींच्या (Latadidi) नावाने संगीत महाविद्यालयाची (College of Music) स्थापना केली जाणार आहे.

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर (Bharat Ratna Lata Dinanath Mangeshkar) महाविद्यालय मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) परिसरात होणार असून देशातील सगळ्यात मोठे महाविद्यालय असणार आहे.

 

Web Title :- Uday Samant | savitri bai fule statue at savitribai phule pune university will be unveiled on 14 february Minister Uday Samant

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Instagram New Feature | ‘इन्टाग्राम’मध्ये होणार ‘हे’ 5 मोठे बदल, नव्या फीचर्समुळे बदलणार App चा चेहरामोहरा

 

Pune Corona Update | पुणे शहरातील कोरोनाच्या नव्या रूग्णांची संख्या कालच्या तुलनेत पुन्हा वाढली, जाणून घ्या आकडेवारी

 

Public Provident Fund (PPF) | पैसे जमा न केल्याने पीपीएफ खाते बंद झाले आहे का? जाणून घ्या कसे करू शकता पुन्हा सुरू