Udayanraje Bhosale । गोरगरिबांना न्याय देणारी मुश्रीफ यांच्या कामाची पद्धत

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Minister Hasan Mushrif) यांची काम करण्याची एक वेगळी स्टाईल आहे. आतापर्यंत त्यांनी सामान्य, गोरगरीब माणूस केंद्रबिंदू मानून काम करत त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली असल्याचे कौतुक भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale ) यांनी केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले (MP Udayan Raje Bhosle) हे सार्वजनिक कामाच्या निमित्ताने मंगळवारी (22 जून) रोजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Minister Hasan Mushrif) यांच्या मुंबईमधील निवासस्थानी भेट दिली.

केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! पुढील वर्षापर्यंत मिळत राहील घर बांधण्यासाठी नाममात्र व्याज दरावर अ‍ॅडव्हान्स

यादरम्यान उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणी मंत्री मुश्रीफ यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. त्यावेळी उदयनराजे भोसले यांनी मुश्रीफ यांच्या कामाच्या पद्धतीवर गौरवोद्गार काढले आहे.

हे देखील वाचा

Strawberry Moon 2021 | 24 जूनला आकाशात दिसणार स्ट्रॉबेरी मून, जाणून घ्या या अनोख्या खगोलीय घटनेबाबत सर्वकाही

Nana Patole । ‘केंद्रातील मोदी सरकार इंग्रज राजवटीपेक्षाही जुलमी, अत्याचारी’

 

कोरोनाच्या संपूर्ण कुटुंबाचा ‘खात्मा’ करणार ‘ही’ व्हॅक्सीन ! पुढील वर्षी होऊ शकते मनुष्यावर ट्रायल

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Udayanraje Bhosale | hasan mushrifs method giving justice poor udayan raje bhosale

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update