‘सेक्स’ करण्यास पतीनं नकार दिल्यानंतर पत्नीनं केलं ‘असं’ काही, वाचून थक्‍क व्हाल

पोलीसनामा ऑनलाईन टीम – सेक्स हा वैवाहिक जीवनातील कपलच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. अनेकदा सेक्सवरून जोडप्यांमध्ये वाद होताना दिसतात. परंतु कधी कधी हे वाद विकोपाला जातात. जी घटना समोर आली आहे ती वाचून तुम्ही चकित झाल्याशिवाय राहणार नाहीत. पतीने सेक्स करण्यास नकार दिल्याने पत्नीने पतीचे गुप्तांग कापले आहे. युगांडामधील ही घटना आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, ३० जूनच्या रात्री ३५ वर्षीय ब्रीटाइस एसेन १० वाजता आपल्या घरी परतली. यानंतर तिने पती ओकोटकडे सेक्सची मागणी केली. व्यवसायाने शेतकरी असणाऱ्या एसेनच्या पतीने सेक्ससाठी नकार दिला. ओकोटने सांगितले की, तो पूर्ण दिवस काम करून थकला आहे. घरी आल्यानंतर ओकोटने जेवण केलं आणि झोपी गेला. यावेळी पत्नी एसेनने रागाच्या भरात त्याच्यावर हल्ला केला. एसेनने त्याचा प्रायव्हेट पार्टच कापला.

ओकोटनुसार, त्याने पत्नीसोबत सेक्स करण्यासाठी यामुळे नकार दिला की, तिला दारुचेही व्यसन होते. त्याला आशा होती एक ना एक दिवस एसेनला याचा कंटाळा येईल. गावातील प्रमुखांच्यानुसार, पुरुषांप्रमाणे महिलाही खूप दारु पितात. एसेनने आपला पती ओकोटवर हल्ला करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही एसेनने त्याच्या हल्ला करून त्याचे हाडंही मोडले होते.

युगांडामध्ये घरगुती हिंसा मोठ्या प्रमाणात होते. एका सर्व्हेनुसार, युगांडातील गावात जळपास ९२ टक्के लोक घरगुती हिंसेत सहभागी असतात. जास्ती करून महिलांसोबत गैरवर्तन होताना दिसते.

सिनेजगत बातम्या

हनीमूनवर ‘इंटिमेट’ झाले न्यू मॅरीड कपल ‘चारु आणि राजीव’, रोमॅटिंक अंदाजात केले ‘लिप लॉक’

व्हिडिओ शेअर करत शिल्पा शेट्टीने मागितला राज कुंद्राला ‘किस’

‘या’ चित्रपटात अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार अभिनेत्री ‘कंगना रणौत’ !

अभिनेत्री कंगना रणौतची बहिण रंगोलीने साधला दीपिका पादुकोणवर ‘निशाणा’ !

दुबईच्या प्रशासकाची ‘राणी’ २७१ कोटी घेवून ब्रिटीश ‘बॉडीगार्ड’सह पळून गेल्याचं उघड ; लंडनमध्ये करतेय ‘मौज’

सौंदर्यामुळे नव्हे तर ‘या’ ४ चित्रपटामुळे बदलले खा. अभिनेत्री नुसरत जहॉंची ‘लाईफ’

Video : प्रभासच्या साहोमधील पहिल्या गाण्याचा टीजर ‘आउट’ ; पहा प्रभास आणि श्रद्धाची ‘हॉट’ केमिस्ट्री

पॉर्न वेबसाईट, ‘तो’ युवक आणि ३०० युवती ; प्रकार पाहून पोलिस झाले ‘हैराण-परेशान’

मौनी रॉयच्या ‘त्या’ गाण्यावरील मोनालिसाचा ‘हटके’ डान्स !

You might also like