कामाची गोष्ट ! आता कागदपत्रांशिवाय ‘आधार’कार्डमध्ये ‘अपडेट’ करू शकता ‘पत्ता’, द्यावी लागणार फक्त 50 रूपये ‘फीस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधार कार्ड कोणताही दस्तऐवज सबमिट केल्याशिवाय आपण आपला ई-मेल आयडी अपडेट करू शकता. ई-मेल आयडी अपडेट करण्यासाठी, आपल्याला फक्त आपल्या आधार कार्डसह आधार केंद्रावर जावे लागेल. यासाठी कोणतेही कागदपत्र देण्याची गरज भासणार नाही. यूआयडीएआयने ट्वीट करून ही माहिती दिली आहे. आयआयडीएआयने ट्वीटद्वारे म्हटले आहे की, आपल्या आधारमध्ये ई-मेल आयडी अपडेट करण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. फक्त आपले आधार कार्ड घ्या आणि जवळच्या कोणत्याही आधार सेंटरवर जा. आधार केंद्राच्या ई-मेल अपडेटसाठी अर्ज करा आपण आपल्या ई-मेल आयडीमध्ये आधार संबंधित सूचना प्राप्त करू शकता.

इतका शुल्क लागणार
आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी अपडेट करण्यासाठी तुमच्याकडून ५० रुपये आकारले जातील. नाव, पत्ता, लिंग, मोबाइल नंबर यासारखे तपशील अपडेट करण्यासाठी ५० रुपये लागतात.

आधार केंद्रावर कोणती सेवा उपलब्ध आहे ?
आधार केंद्रांवर नवीन आधार नोंदणीबरोबरच नाव, पत्ता, मोबाइल नंबर, ईमेल आयडी, जन्म तारीख, लिंग आणि बायोमेट्रिक्स अपडेट करण्याची सुविधा

फेसबुक पेज लाईक करा –