EPFO | आधार-पॅन ईपीएफओला जोडण्याच्या सुविधेत कोणताही अडथळा नाही सर्व सेवा स्थिर – UIDAI

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Unique Identification Authority of India ने शनिवारी म्हटले की, त्यांची Authentication आधारित आधार-पॅन EPFO लिंकिंग सुविधेत कोणताही अडथळा आलेला नाही, त्यांच्या सर्व सेवा स्थिर आणि योग्यप्रकारे काम करत आहेत. आधार-पॅन आणि EPFO सोबत जोडण्यात UIDAI System बंद झाल्याचे वृत्त पसरल्याने ही टिप्पणी करण्यात आली.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, EPF आणि पॅन लिंकिंगचा कालावधी समाप्त होऊनही, झालेल्या गडबडीने आधार वापरकर्त्यांना अडचणीत टाकले होते. शनिवारी जारी एका वक्तव्यात युआयडीएआयने जोर देऊन म्हटले की, त्यांच्या सर्व सेवा स्थिर आहेत आणि व्यवस्थित काम करत आहेत.

युआयडीएआयने सांगितले की, मागील आठवड्यादरम्यान टप्प्याटप्प्याने सिस्टमध्ये एक आवश्यक सिक्युरिटी अपग्रेड केले जात होते,
काही नामांकन किंवा अपडेट केंद्रांवर केवळ नामांकन आणि मोबाइल अपडेट सेवा सुविधांमध्ये काही काहीसा अडथळा येत असल्याचे समजले होते.

अपग्रेडनंतर सर्वकाही ठिक झाले. सिस्टम स्थिर झाली असली तरी यूजर्सच्या सुविधेसाठी देखरेख केली जात आहे.
20 ऑगस्ट 2021 ला अपग्रेड प्रक्रियेच्या सुरूवातीनंतर मागील नऊ दिवसात 51 लाखापेक्षा जास्त रहिवाशांचे नामांकन केले आहे, जे प्रति दिन सरासरी 5.68 लाख नामांकन आहे.

मात्र, यामध्ये हे सुद्धा म्हटले आहे की, प्रमाणीकरण व्यवहार सामान्यपणे प्रति दिन सरासरी 5.3 करोडपेक्षा जास्त Authentication च्या सोबत झाला आहे.
आधार जारी करणार्‍या केंद्रांनी म्हटले आहे की, आधारला पॅन ईपीएफओसोबत जोडण्यात UIDAI प्रणालीच्या गडबडीचा रिपोर्ट अचूक नव्हता.

Web Titel : uidai said there has been no disruption in its authentication based aadhaar pan epfo linking facility

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Money | 1 सप्टेंबरपासून बदलतील रोजच्या जीवनाशी संबंधीत ‘हे’ 8 नियम, सर्वसामान्यांवर होईल थेट परिणाम; जाणून घ्या

Video Viral | ‘विरोध करणार्‍या शेतकर्‍यांचं डोकं फोडून टाका’, लाठीचार्ज करण्यापूर्वी पोलिसांना आदेश देणार्‍या उप न्यायदंडाधिकार्‍यांचा व्हिडीओ व्हायरल

Crime News | कलयुग ! शेत विकून बायकोच्या खात्यात जमा केले 39 लाख, 11 रुपये ठेवून शेजार्‍यासोबत नोकरदार पत्नी फरार