‘उजडा चमन’ मधील ‘हिला’ ऑडिशनच्या वेळी सांगितलं होतं ‘रेप’ सीन करायला, अभिनेत्रीनं केला ‘खुलासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील अनेक नामांकित लोकांवर त्याचबरोबर अभिनेत्यांवर मीटू चळवळीखाली शोषण केल्याचा आरोप गेला केला होता. त्यावेळी बऱ्याच महिला मीटू चळवळीत समोर आल्या आणि त्यांनी घडलेल्या घटनेबद्दल खुलासा केला. त्याचबरोबर ‘उजडा चमन’ चित्रपटातील अभिनेत्री मानवी गगरूने तिच्यासोबत घडलेल्या घटनेचा उल्लेख केला आहे.

एका मुलाखतीत मानवीने सांगितले की, तिला ऑडिशन दरम्यान तिला रेप सीन करण्यास सांगितले गेले होते. त्यावेळी तेथील परिस्थिती चांगली दिसत नव्हती.

मानवीने सांगितले की, तेथील कार्यालयाची स्थिती फार चांगली नव्हती आणि पुढील खोलीत फक्त 2 लोक उपस्थित होते. त्या रुमला लोक ऑफिस म्हणून सांगत होते आणि तेथे बेड लावला होता.

मानवीचे म्हणणे आहे की, तिला सुरक्षतेची काळजी होती आणि त्यामुळे ती तेथून पळून गेली. चित्रपट ‘उजडा चमन’ टक्कल पडण्याच्या समस्येवर तयार केला आहे. सन्नी सिंग स्टार या चित्रपटात मानवीने महत्वाची भूमिका साकारली आहे. ‘उजडा चमन’ या संकल्पनेवर आधारित आयुष्मान खुराना यांचा ‘बाला’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. दोन्ही चित्रपट टक्कल पडण्यावर आधारित आहेत.

 

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

Loading...
You might also like