home page top 1

इंग्लंडने WC जिंकल्यानंतर ‘या’ टॉपच्या मॉडेलने केलं एकदम वेगळं, लोक म्हणाले ही तर UK ची पूनम पांडे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंडने पहिल्यांदाच क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्यानंतर क्रिकेट चाहत्यांनी त्यांची बरेच कौतूक केले. परंतू क्रिकेटच्या एका चाहतीने इंग्लंडच्या विजय असा साजरा केला की तुम्ही बघतच राहाल.

इंग्लैंड के WC जीतने के बाद मॉडल का जश्न, लोग बोले- UK की पूनम पांडे

आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन इंग्लंडच्या विजयानंतर एक महिलेने आपले अनेक बोल्ड फोटो शेअर केले. या क्रिकेट चाहत्यांचे नाव बेथनी लिली अप्रिल आहे. जी वेबकॅमवरील चर्चित मॉडेल आहे. ती आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन कायमच तीचे बोल्ड फोटो शेअर करत असतात. जसे की या मॉडेलच्या ट्विटवर भारतीय नेटीजन्सचे लक्ष गेले तसे, त्यांनी या मॉडेलला ब्रिटनची पूनम पांडे घोषित करण्यात आले. बेथनी लिलीने आपले बोल्ड फोटो शेअर करत ट्विट केले की, CricketWorldCup २०१९ वेल डन इंग्लंड!

इंग्लैंड के WC जीतने के बाद मॉडल का जश्न, लोग बोले- UK की पूनम पांडे

टीम इंडिया वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये गेल्यानंतर तिने हा फोटो शेअर काल आहे. हॉट फोटो शेअर करत पूनमने टीम इंडियाच्या विजयाचा आनंद साजरा केला आहे. याआधी पूनम पांडेने २०११ च्या वर्ल्ड कपवेळी असे वक्तव्य करून खळबळ उडवली होती की, जर टीम इंडिया जिंकली तर ती सारे कपडे उतरवेल. यानंतर पूनम पांडे बातम्यांचा असा हिस्सा बनली की, आजपर्यंत तिला कोणी विसरू शकले नाही. या मॅचनंतर पूनमने आपलं वचन पाळलं नाही. मात्र २०१९ मध्ये टीम इंडियाच्या प्रत्येक विजयाचा आनंद पूनमने बोल्ड फोटो शेअर करत साजरा केला आहे.

इंग्लैंड के WC जीतने के बाद मॉडल का जश्न, लोग बोले- UK की पूनम पांडे

पुनम पांडेने देखील २०११ वर्ल्ड कपच्या दरम्यान भारतीय संघाच्या जिकल्यानंतर तिला बरीच पब्लिसिटी मिळाली होती. पुनम पांडेचे सध्या लाखोच्या संख्येत सोशल मिडियावर फॉलोवर आहेत. त्याच प्रकार मॉडेल बेथनीचे देखील ट्विटर आणि इंस्टाग्रामवर लाखोच्या संख्येने फोलोवर्स आहेत.

 

Loading...
You might also like