Uma Meenakshi Viral Video | ‘स्पाइस जेट’ मधील मुलीने ‘लत लग गई’ गाण्यावर ठरला ठेका, डान्सच्या व्हायरल व्हिडिओनं चाहत्यांना लावलं वेड…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Spice Jet Girl Dance In Flight | सध्या सोशल मीडियावर एका एअर होस्टेसनं चांगलाच धुमाकूळ घातला आहे (Uma Meenakshi Viral Video). तिनं आपल्या डान्सचा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर केला आहे. तिनं शेअर केलेल्या तिच्या डान्सच्या व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मीनाक्षी एयर होस्टेस असून (Uma Meenakshi Air Hostess) , ती अनेकदा विमानतळ किंवा फ्लाईटमध्ये नाचतानाचे व्हिडिओ शेअर करते (Uma Meenakshi Viral Video).

मीनक्षीनं (Uma Meenakshi) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मीनाक्षी विमानतळावर असून (Uma Meenakshi Airport Video), तिनं लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तसेच तिनं गळ्यात आयडी कार्ड देखील घातला आहे. तिचा व्हिडिओ पाहून असं वाटतं की, एखादी प्रोफेशनल डांसर डान्स करत आहे (Uma Meenakshi Dance Video).

शेअर केलेला व्हिडिओमध्ये मीनाक्षीनं ‘रेस 2 (Race 2)’ मधील ‘लत लग गई (Lat Lag Gayi)’ या गाण्यावर डान्स केला आहे. डान्समधील तिच्या हरकतीनं नेटकऱ्यांना चांगलंच आकर्षूण घेतलं आहे. व्हिडिओमध्ये तिनं ‘मुझे तो तेरी लत लग गई’ गाण्यावर चांगलाच ठेका धरला आहे (Uma Meenakshi Superhot Video). तिच्या या व्हिडिओला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली असून, चाहत्यांनी व्हिडिओला तुफान व्हायरल केलं आहे (Uma Meenakshi Viral Video).

दरम्यान, अनेक नेटकऱ्यांनी तिच्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा भरपूर वर्षाव केला असून, एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलं की (Uma Meenakshi Instagram Video), ‘मला ही तुमची लत लागली आहे.’ तसेच दुसर्‍या युजरनं लिहिलं की, ‘खूप सुंदर डान्स केला, मी वेडा झालो.’ तसेच आणखी एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलं की, ‘तू खूप छान डान्स केला आहे.’

Web Title :- Uma Meenakshi Viral Video | spice jet girl dance in flight video goes viral

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

OBC Reservation Maharashtra | ओबीसी, व्हीजेएनटी आरक्षणासाठी गठित केलेल्या समर्पित आयोगाच्या भेटीचा कार्यक्रम जाहीर

Mouth Ulcers Causes And Treatment | तोंडात सारखे फोड येतात का?, मग ‘या’ गंभीर आजारांमुळं देखील होऊ शकते समस्या, जाणून घ्या

MP Supriya Sule On BMC Election | ‘मुंबई महापालिकेत शिवसेनेचाच महापौर होणार’ – खासदार सुप्रिया सुळे