OMG ! राणी मुखर्जीचा ड्रेस बघून लोक म्हणाले ‘बप्पी दा’, पण का ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी एक गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मात्र ती तिच्या स्टाईलने चाहत्यांना कायम निराश करत असते. ‘मर्दानी 2’ मध्ये आपल्या अभिनयाने चाहत्यांचे मन जिंकणारी राणी सध्या तिच्या फॅशन सेन्समुळे ट्रोल होत आहे. रविवारी रात्री मुंबई पोलिसांचा ‘उमंग 2020’ हा सोहळा रंगला. या सोहळ्याला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. राणीही या सोहळ्याला आली होती. पण तिचा लुक चाहत्यांना पसंतीस पडला नाही.

View this post on Instagram

New Photo 📸❣️ • #umang2020

A post shared by Oueen Rani Mukerji🥀 (@ranimukerjiqueen) on

View this post on Instagram

New Photo 📸 • #umang2020

A post shared by Oueen Rani Mukerji🥀 (@ranimukerjiqueen) on

या सोहळ्याला राणीने गोल्डन कलरचा ड्रेस परिधान केला होता. गोल्डन कलरच्या पॅंट सूटसोबत काळ्या कलरचा टॉप तिने मॅच केला होता. तिचा हा लूक सोशलवर खूप व्हायरल झाला होता. यामुळे लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती.

View this post on Instagram

New Photo📸#umang2020

A post shared by Oueen Rani Mukerji🥀 (@ranimukerjiqueen) on

View this post on Instagram

New Photo 📷#umang2020

A post shared by Oueen Rani Mukerji🥀 (@ranimukerjiqueen) on

एका युजरने चक्क राणीला ‘लेडी बप्पी लहरी’ म्हणून संबोधले. एका युजरने तर राणीला त्वरित नव्या स्टाईलिशला भेटण्याचा सल्ला दिला. याआधी देखील अनेकवेळा राणी तिच्या कपड्यांमुळे ट्रोल झाली आहे. अलीकडेच राणी बॉलिवूडचा सुप्रसिद्ध डिझाईनर सब्यसाचीने डिझाईन केलेला फ्लोरल सूटमध्ये दिसली होती. विशेष म्हणजे तिच्या या सूटसारख्या सेम प्रिंटच्या शेरवानीत रणवीर सिंग  रणवीर सिंग ही दिसला होता.

रणवीर आणि राणी सेम टू सेम अवतारात दिसल्यामुळे लोकांनी राणीला ट्रोल केले होते. एका युजरने तिला कमेंट केली की, ‘तू अगदी रणवीर सिंग दिसते. रणवीर सिंगच्या शेरवानीच्या उरलेल्या कापडातून ड्रेस शिवला की काय ?

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

You might also like