साधी भोळी दिसणारी ‘ही’ अभिनेत्री रिअल लाइफमध्ये ‘अशी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सोनी चॅनेलवर प्रसिद्ध असणारी सीरियल ‘ये उन दिनों की बात है’ प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. ही सीरियल खूपच चर्चेत आली होती. प्रेक्षकांनी या सीरियलला खूप पसंत केले होते. या सीरियलमधील नैना नावाची मुख्य भूमिकेत साकारणारी अभिनेत्री आशी सिंह ला आपण सीरियल मध्ये खूप साधे पाहिले असेल. पण तुम्हाला माहित आहे का ? ही अभिनेत्री रिअल लाइफमध्ये कशी दिसते ? तिचे फोटो पाहून नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटणार आहे.

‘ये उन दिनों की बात है’ या सीरियलमधील नैनाची भूमिका साकारणारी आशी सिंह रिअल लाइफमध्ये खूपच ग्लॅमरस आहे. २१ वर्षाची ही अभिनेत्री कधी काळी एकदम साधी आणि भोळी दिसून येत होती. एक मध्यमवर्गीय परिवारातील मुलीची भूमिका आशाने खूपच छान साकारली होती पण रिअल लाइफमध्ये आशी कशी आहे ? हे इन्स्टाग्रामवर आपण पाहू शकतो.

आशी सोशल मिडियाच्या अकाउंटवर खूपच ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिला हजारो लोक फॉलो करतात. आशीने आपल्या करिअरची सुरुवात २०१५ मध्ये टीव्ही शोमधून केली होती पण तिला लोकप्रियता मिळाली नाही. आशीचे भलेही इंडस्ट्रीमध्ये नाव नसेल पण त्या शोमुळे ती खूपच मोठी स्टार बनली होती.

शोमधून आपल्या सिंपल लुकसाठी प्रसिद्ध असणारी नैनाची भूमिका साकारणारी आशा रिअल लाईफमध्ये खूपच स्टाइलिश आहे. ड्रेसअपासून ते मेकअपपर्यंत ती कोणत्या ग्लॅमरस गर्लपेक्षा कमी नाही. आशीने सीरियल व्यतिरिक्त गुमराह आणि क्राइम पेट्रोलमध्ये काही छोट्या भूमिका साकारल्या आहे.

आरोग्यविषयक वृत्त

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज