‘हे’ 8 संकेत सांगतात की तुमच्या आतड्यात आहे काहीतरी ‘गडबड’; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाअनियमित खाण्या-पिण्याच्या सवयी आणि खराब जीवनशैली, पचनशक्ती कमजोर करते. यामुळे पोट आणि आतड्या (Intestine) कमजोर पडू लागतात आणि पचनसंबंधी समस्या निर्माण होतात. आतड्यांची देखभाल करण्याचा अर्थ आहे की शरीरीक आणि भवनिक आरोग्याकडे लक्ष देणे. कारण 70 टक्केपेक्षा जास्त सेरोटोनिन म्हणजे हॅप्पीनेस हार्मोन हृदय किंवा मेंदू नव्हे तर आतड्यात Intestine बनते.

* आतड्यात Intestine गडबड होण्याची कारणे
चिंता, तणाव, योग्य भोजन न मिळणे, व्यायामाची कमतरता, गतीहिन जीवनशैली, भूकेपेक्षा जास्त खाणे, काहीही उलट-सुलट खाणे, जास्त उपवास करणे,

* हे आहेत संकेत
1.
सतत पोट जड आणि फुगलेले जाणवणे

2. अतिसार किंवा दिवसातून दोन वेळा शौचाला जावे लागणे

3. तोंड साफ करूनही श्वासाला दुर्गंधी येणे.

4. मेहनत करूनही वजन कमी न होणे.

ही लक्षणे असतील तर आतड्यांमध्ये गडबड आहे.

5. एनर्जेटिक न वाटणे

6. थकवा जाणवणे

7. अनियमित पाळी

8. अ‍ॅक्ने संबंधी, त्वचेसंबंधी समस्या सुद्धा खराब आतड्यांमुळे होऊ शकते.

* निरोगी आतड्यांचे फायदे

1. हॅप्पी हार्मोन तयार होतात

2. तणाव कमी होतो

3. पोषकतत्व मिळतात

4. चांगली झोप

5. स्मरणशक्ती चांगली राहते

6. चमकदार त्वचा

7. चमकदार केस

* हे उपाय करा

1. जीवनशैलीत सुधारणा करा

2. खाण्याच्या चांगल्या सवयी लावून घ्या

3. झोपण्याचा पॅटर्न चांगला ठेवा

4. नियमित व्यायाम करा

5. तणाव दूर ठेवा

Also Read This : 

Pune News : तळेगाव ढमढेरे येथे दिवसाढवळ्या खून, प्रचंड खळबळ

घरबसल्या ‘ओम’च्या जापाबरोबरच करा हा व्यायाम, फुफ्फुसांमध्ये येईल मजबुती; जाणून घ्या

भाजप कार्यालयाजवळ 51 क्रुड बॉम्ब आढळल्याने खळबळ !

केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात, तर कोरोना संक्रमणापासून दूर रहा; जाणून घ्या कारण?

प्रियकराने सैन्यात भरती होताच दिला धोका, लग्नाला नकार देताच तरुणीने काढली ‘वरात’