भारताचं एक पाऊल पुढं ! आता दक्षिण कोरिया, बांगलादेशात दिसणार DD भारत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत सरकारने बांग्लादेश आणि दक्षिण कोरिया बरोबर करार केला आहे, या कराराअन्वये बांग्लादेश आणि दक्षिण कोरिया मध्ये डीडी भारत या चॅनलचे प्रसारण होणार आहे. एवढेच नाही तर बांग्लादेश आणि दक्षिण कोरियांचे चॅनल देखील भारतात प्रसारित केले जाणार आहे.

कोरिया, बांग्लादेशचे हे चॅनल प्रसारित होणार भारतात –

केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या कराराबाबत महिती दिली, या करारानुसार दक्षिण कोरियामध्ये आणि बांग्लादेश मध्ये भारतीय चॅनल डीडी भारत प्रसारित केले जाणार आहे. तर बांग्लादेशातील अनेक चॅनल भारतात प्रसारित केले जाणार आहे. तसेच दक्षिण कोरियाचे KBS चॅनल भारतात प्रसारित करण्यास अनुमती देण्यात आली आहे.

प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, शेजारील देशांबरोबर संबंध महत्वपूर्ण आहे. भारत सरकारने देखील दूरदर्शन फ्री डिश वर बांग्लादेश टीवीचे स्वामित्व असणारे चॅनल बीटीवी वर्ल्डला प्रसारित करण्याचा निर्णय घेण्यात आहे. हे चॅनल दूरदर्शनच्या प्रक्षेकांना उपल्बध करुन देण्यात येईल. सरकारने सांगितले आहे की, टेलिव्हिजन सीरियल टाइटल इंग्रजीमध्ये तसेच भारतीय भाष्यांमध्ये देण्यात येतील.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

अभिनेत्रीने तिच्या हाताने उचलला तिचा लेहंगा, पुढे झाले असे काही

..म्हणून ‘बिग बॉस’ बॅन करण्यासाठी वकिलाची तक्रार दाखल

अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिराने ‘तेथे’ फोटो काढला, त्यानंतर मात्र,.