• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Saturday, June 25, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

PolicenamaPolicenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    Maharashtra Political Crisis | वडोदरामध्ये अर्ध्या रात्री काय झाले? फडणवीसांना भेटले…

    ताज्या बातम्या

    Eknath Shinde | ‘MVA च्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना…

    ताज्या बातम्या

    Aaditya Thackeray | ‘घाण निघून गेली, आता जे काही होणार चांगलंच होणार’;…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • महत्वाच्या बातम्या
  • UPI Activated From Aadhaar | आता लवकरच Aadhaar द्वारे करू शकता UPI अ‍ॅक्टिव्हेट, डेबिट कार्डची असणार नाही आवश्यकता

UPI Activated From Aadhaar | आता लवकरच Aadhaar द्वारे करू शकता UPI अ‍ॅक्टिव्हेट, डेबिट कार्डची असणार नाही आवश्यकता

महत्वाच्या बातम्याराष्ट्रीय
On Mar 12, 2022
UPI Activated From Aadhaar now upi will be able to be activated from aadhaar soon debit card will not be needed
file photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – UPI Activated From Aadhaar | देशात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन दिले जात आहे. अशावेळी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) रिटेल डिजिटल पेमेंटसाठी बँकांना विशेष सूचना दिल्या आहेत. या अंतर्गत, आता UPI सक्रिय करण्यासाठी, तुम्हाला आधार कार्ड प्रमाणीकरण आणि नोंदणीकृत मोबाइलवर ओटीपी आवश्यक असेल. तर यापूर्वी UPI सक्रिय करण्यासाठी डेबिट कार्ड आवश्यक होते. (UPI Activated From Aadhaar)

 

आता डेबिट कार्ड क्रमांक देण्याची गरज बंद केली आहे. यामुळे यात जास्तीत जास्त लोक सामील होतील आणि डिजिटल पेमेंटमध्ये वाढ होईल, असा विश्वास आहे. NPCI ने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये हे परिपत्रक जारी केले होते आणि बँकांना 15 डिसेंबर 2021 पर्यंत परिपत्रकाच्या निर्देशांचे पालन करण्यास सांगितले होते, जे नंतर 15 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आले. त्याचवेळी, ते सादर करण्यासाठी 9 ते 12 महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असे सांगण्यात येत आहे. (UPI Activated From Aadhaar)

 

युपीआय अ‍ॅक्टिव्ह असेल तर करावी लागणार नाही प्रक्रिया

या व्यवस्थेअंतर्गत बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. जर बँक आधारशी लिंक नसेल, तर युपीआय सक्रिय करण्याची प्रक्रिया पूर्ण होणार नाही. दुसरीकडे, जर तुमचे युपीआय आधीच सक्रिय असेल, तर त्याला आधार पडताळणीच्या प्रक्रियेतून जावे लागणार नाही.

 

केवळ ओटीपीद्वारे रजिस्ट्रेशन
फक्त आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाच्या मदतीने तुम्ही युपीआयमध्ये नोंदणी करू शकाल.
यासाठी बँक खात्याशी आधार लिंक करणे आवश्यक आहे.
लिंक केल्यानंतरच तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. लिंक नसल्यास, तुम्ही 31 मार्च 2022 पूर्वी ते पूर्ण करून घ्यावे.

 

अजूनही इतक्या लोकांकडे नाही डेबिट कार्ड
जानेवारी 2022 पर्यंत देशात 940 मिलियनपेक्षा जास्त डेबिट कार्ड आहेत.
तसेच, प्रधानमंत्री जन योजनेच्या आकडेवारीनुसार, योजनेंतर्गत बँक खाते उघडलेल्या 448.2 मिलियन ग्राहकांपैकी केवळ 314.6 मिलियन ग्राहकांना डेबिट कार्ड जारी करण्यात आले आहे.
असे अनेक ग्राहक आहेत ज्यांचे बँक खाते आहे, परंतु त्यांच्याकडे डेबिट कार्ड नाही. डेबिट कार्ड नसल्याने त्यांचे युपीआय नाही.

 

Web Title :- UPI Activated From Aadhaar | now upi will be able to be activated from aadhaar soon debit card will not be needed

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा


  • PF Interest Rate | 6 कोटी कर्मचार्‍यांना मोठा झटका ! PF वर मिळणार 40 वर्षातील सर्वात कमी व्याज, घटविले व्याजदर

 

  • Ajit Pawar | ‘एकच वादा अजित दादा’ ! रविवारी अजित पवार यांच्याकडून पुण्यात उद्घाटनांचा धुमधडाका, एकाच दिवशी 31 उद्घाटन; जाणून घ्या संपुर्ण वेळापत्रक

 

  • Kidney Disease Symptoms | ‘हे’ संकेत सांगतात की किडनी होतेय खराब, लक्षणे दिसताच सर्वप्रथम करा ‘हे’ काम; जाणून घ्या
Aadhaaraadhar cardaadhar numberBank Aadhar LinkBank accountbank customerdebit cardDebit Card Number
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Pune Blood Bank | मधुकर बिडकर रक्तपेढीचे लोकार्पण संपन्न; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले – ‘सत्ताधारी नगरसेवकांचे प्रकल्प लोकहिताचे’

Next Post

Daily Habits Harm Yours Kidneys | ‘या’ 10 सवयी तुमची किडनी करतील खराब, आजपासूनच सोडून द्या; जाणून घ्या




मनोरंजन

ताज्या बातम्या

Samantha Ruth Prabhu | सामंथा रुथ प्रभूचं मोठं वक्तव्य,…

nagesh123 Jun 20, 2022
ताज्या बातम्या

Samantha Ruth Prabhu Number One Actress | समांथा रुथ प्रभुने…

nagesh123 Jun 25, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

राजकीय

Maharashtra Political Crisis | रात्रीच्या अंधारात शिंदे अन्…

ताज्या बातम्या

Pune Traffic | लेकटाउन येथील कल्व्हर्टच्या कामामुळे कात्रज,…

ताज्या बातम्या

Deepak Kesarkar | ‘राष्ट्रवादी-काँग्रेसने शिवसेना…

ताज्या बातम्या

Hot Stocks | शॉर्ट टर्ममध्ये डबल डिजिट कमाईसाठी…

Latest Updates..

PF Withdrawal | घरबसल्या काढू शकता PF चे पैसे, 10 पॉईंटमध्ये…

Jun 25, 2022

Maharashtra Political Crisis | वडोदरामध्ये अर्ध्या रात्री…

Jun 25, 2022

Eknath Shinde | ‘MVA च्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना…

Jun 25, 2022

Aaditya Thackeray | ‘घाण निघून गेली, आता जे काही होणार…

Jun 25, 2022

Pune MSEDCL | पुण्यातील लोणीकंद, वाघोली, मांजरीसह…

Jun 25, 2022

Jio Prepaid Recharge Plan | Jio ने आणला 155 रुपयांचा जबरदस्त…

Jun 25, 2022

Pune Traffic | लेकटाउन येथील कल्व्हर्टच्या कामामुळे कात्रज,…

Jun 25, 2022

Samantha Ruth Prabhu Number One Actress | समांथा रुथ प्रभुने…

Jun 25, 2022

Maharashtra Political Crisis | बंडखोर आमदारांचे मंत्रीपद…

Jun 25, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

PF Withdrawal | घरबसल्या काढू शकता PF चे पैसे, 10 पॉईंटमध्ये जाणून घ्या ऑनलाइन…

nagesh123 Jun 25, 2022

This Week

Eknath Shinde | ‘राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचं संरक्षण…

Jun 25, 2022

Maharashtra Political Crisis | ‘गद्दारांना वेचून वेचून धडा…

Jun 25, 2022

Maharashtra Political Crisis | ‘या’ 4 जणांची आमदारकी रद्द…

Jun 24, 2022

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांना 2 लाख रुपये देऊ शकते सरकार,…

Jun 25, 2022

Most Read..

राष्ट्रीय

Government Schemes | PPF, सुकन्या समृद्धी आणि NSC सारख्या योजनांच्या गुंतवणुकदारांसाठी चांगली बातमी, 30 जूनला सरकार…

Jun 25, 2022
ताज्या बातम्या

Ramdas Kadam | मुलांना जिथे जायचे तिथे जाऊ दे, मी मरेपर्यंत शिवसेनेसोबतच; रामदास कदम यांनी स्पष्ट केली भूमिका

Jun 25, 2022
आर्थिक

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Jun 25, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.