‘UPSC’ च्या ‘मुख्य’ परिक्षेबद्दल अत्यंत महत्वाची माहिती, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परिक्षेचा निकाल २०१९ च्या एका आठवड्यानंतर UPSC ने मुख्य परिक्षेचे टाईम टेबल जारी करण्यात आले. www.upsc.gov.in वर जारी सूचनेनुसार मुख्य परिक्षा २०-२९ सप्टेंबर २०१९ ला आयोजित करण्यात आले आहे.

ज्या उमेदवारांनी UPSC ची पूर्व परिक्षा २०१९ पास झालेल्यांना अ‍ॅप्लिकेशन फॉर्म वरील माहिती ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. या भरण्यात येणारी माहिती परिक्षेला बसण्यासाठी आवश्यक आहे. सर्व उमेदवारांना ही माहिती भरणे आणि फॉर्म भरणे आवश्यक आहे. सर्व पूर्व परिक्षा पास उमेदवारांना फायनल सबमिशन आधी कागद पत्रे अपलोड करणे आवश्यक आहेत.

वेळापत्रकानुसार Paper १ मध्ये पेपर निबंधाने सुरु होईल. २० सप्टेंबर पाहिल्या सत्रात जनरल स्टडी १ चा पेपर आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रात २ पेपर जनरल स्टडी २ चा असेल. जनरल स्टडी ३ साठी उमेदवारांना पेपर-४ आणि जनरल स्टडी ४ साठी पेपर – ५ साठी २२ सप्टेंबरला दोन सत्रात हे पेपर होतील. परिक्षा भारतीय भाषेत (पेपर – A) आणि इंग्लिश (पेपर – B ) दुपारी होईल. त्यानंतर असेल २८ सप्टेंबरला देखील असेल.

वेळापत्रकानुसार, पर्यायी पेपर – १ (पेपर – ६) आणि पर्यायी पेपर – २ (पेपर – ७) परिक्षा UPSC मुख्य परिक्षेच्या शेवट्या दिवसी २९ सप्टेंबरला आयोजित करण्यात येईल.

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like