×
HomeUncategorizedUrfi Javed | उर्फीच्या साडीमधील ‘या’ फोटोंनं सोशल मीडियावर लावली आग; फोटो...

Urfi Javed | उर्फीच्या साडीमधील ‘या’ फोटोंनं सोशल मीडियावर लावली आग; फोटो व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम –  Urfi Javed | सोशल मीडियावरील बहुचर्चित अभिनेत्री उर्फी जावेद.(Urfi Javed) नेहमीच तिच्या फॅशनच्या बाबतीत चर्चेत असते. तसेच फॅशनमध्ये उर्फी अनेक दिग्गज अभिनेत्र्यांना मागे टाकते. ती सतत सोशल मीडियावर तिचे (Hot-Bold) बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असते.

सोशल मीडियावर नुकताच उर्फीनं आग लावली आहे. तिनं चक्कं साडीवरचे काही फोटो शेअर केले आहेत. (Urfi Javed Viral Photo) फोटो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. तर नेसलेल्या साडीमध्ये उर्फी अगदीच सुंदर दिसतीयं. फोटोमध्ये तिनं लाल रंगाचे ब्लाउज घातलं असून मोती कलरची प्रिंटेड साडी नेसली आहे. या फोटोमध्ये तिचे चेहऱ्यावरील हावभाव प्रचंड बोल्ड आहे. तसेच अनेक चाहत्यांनी कमेंटमध्ये तिच्या सुंदरतेची प्रशंसा केली आहे. कमेंट्समध्ये बऱ्याच नेटकऱ्यांनी ‘लव यू’ लिहून तिच्याबद्दलचं असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे.

दरम्यान, या आधीही उर्फीनं या साडीवरील एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला ‘ओय होय लडकी’हे गाणं चालू होतं. तर नेटकऱ्यांना हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल केला होता. तसेच उर्फी सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय बघायला मिळते. ती आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोंनं नेटकऱ्यांना आकर्षित करून घेते.

Web Title : Urfi Javed | actress urfi javed shared a photo in a sari users gave such reactions

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांच्या सॅलरीत होईल मोठी वाढ? हाऊस रेंट अलाऊन्सबाबत (HRA) झाला ‘हा’ खुलासा

SSY | रोज 416 रुपये वाचवून भविष्यासाठी तयार करा 65 लाखाचा फंड, जाणून घ्या काय आहे की योजना

Ajit Pawar | …म्हणून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कोविड जम्बो हॉस्पीटल सुरूच राहणार 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News