Urfi Javed | उर्फी जावेदने लिहिलं ‘फक्त WhatsApp करा’ तर युझर म्हणाला, नंबर तरी द्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Urfi Javed | अभिनेत्री उर्फी जावेदने (Urfi Javed) मंगळवारी इंस्टाग्राम वर स्वतःचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये उर्फीने डोळ्यांसमोर चष्मा घातला आहे आणि एका हाताने तिची जिन्स पकडली आहे. या फोटोवर तिने लिहिलेल्या कॅप्शनने (Caption) सर्व चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोचला कॅप्शन देत मी सध्या बोलू शकत नाही, फक्त व्हाट्सअॅप करा, असं तिने म्हटलं आहे. तसेच हे लिहिताना तिने त्यापुढे सनकिस्ड (Sunkissed) हा हॅसटॅग देखील लावला आहे.
उर्फी जावेदने (Urfi Javed) शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांनी जोरदार कमेंट केल्या आहेत.
या फोटोला आतापर्यंत वीस हजारांहून (20 Thousand) अधिक लोकांनी लाईक केले आहे.
तर फॅन्स देखील मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आहेत.
शेअर केलेल्या फोटो वर कमेंट करताना एकाने तुमचा नंबर तरी द्या, अशी कमेंट केली आहे.
तर एका युझरने आज बिग बॉस मध्ये तुझ्याशिवाय मज्जा नाही, असं म्हटलं आहे.
https://www.instagram.com/p/CW4-JTHoXWI/?utm_source=ig_embed&ig_rid=644d0194-c741-4a66-842e-f8f6a96621e9
उर्फीच्या चाहत्यांनी तिला हॉट, सेक्सी आणि ब्युटीफुल (Hot, Sexy and Beautiful) म्हटलं आहे.
तर अनेकांनी बदाम ईमोजी शेअर केले आहेत. या फोटोवर मोठ्या प्रमाणात प्रेम बरसवण्यात आलं असून एका युझरने नंबर द्या, निवांत बोलू, असं म्हटलं आहे.
विशेष म्हणजे सोशल मीडियावर उर्फी प्रचंड सक्रिय असते.
अनेकदा उर्फी तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करत असते. तिच्या बोल्ड फोटोंमुळे चाहत्यांनी तिला अनेक वेळा ट्रोल (Troll) केलं आहे.
एका मुलाखतीत पारस (Paras) सोबतच्या नात्याला लहानपणीची चूक, असं म्हटलं आहे. यावेळी तिने मी याला नात मानत नाही.
असं म्हटलं आहे. पुढे लहानपणी झालेली चूक होती, मला एका महिन्यात ब्रेकअप करायचं होतं, असं देखील तिने यावेळी सांगितलं.
Web Title : Urfi Javed | actress urfi javed wrote can not talk right now just do whatsapp user wrote give the number
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Shalmali Kholgade | शाल्मली खोलगडेनं बांधली प्रियकरासोबत लग्नगाठ; फोटोंची हटके वरमाला आली चर्चेत
Ajit Pawar | अजित पवारांनी केलं महिलांचं कौतुक ! महिला पायलटचा ‘तो’ किस्सा सांगितला…(व्हिडीओ)