मनोरंजनमुंबई

Urfi Javed Bold Photo | उर्फी जावेदनं कॅमेरासमोर फ्रंन्ट ओपन ड्रेस घालून दिला सेक्सी लूक, लाल रंगाच्या हॉट ड्रेसनं सोशल मीडियाचा वाढवला पारा..

पोलीसनामा ऑनलाईन टीम | उर्फी जावेद (Urfi Javed Bold Photo) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. फॅशन सेंन्सच्या (Urfi Javed Fashion Sence) बाबतीत उर्फी इतर अनेक अभिनेत्र्यांच्या एक पाऊल पूढे असते. ती नेहमीच सोशल मीडियावर तिचे हॉट आणि बोल्ड फोटो (Urfi Javed Bold Photo) शेअर करत असते. सोशल मीडियावर तिचे काही फोटो तुफान व्हायरल (Urfi Javed Viral Photo ) होताना दिसत आहे.

उर्फीचे (Urfi Javed) सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोनं इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. फोटोमध्ये ती अत्यंत बोल्ड आणि हॉट दिसत आहे. या फोटोमध्ये (Urfi Javed Viral Photo) तिनं लाल रंगाचा सुंदर असा ड्रेस घातला आहे. तिचा हा ड्रेस फ्रंट ओपन (Urfi Javed Front Open Dress Photo) आहे. तसेच पूढे हार्टचा शेप दिसत आहे.

उर्फीनं घातलेल्या ड्रेसची डिझाईन या आधी तुम्ही कधी पाहिली नसेल. तिचा हा ड्रेस अत्यंत हॉट (Urfi Javed Hot Photo) असून, शॉर्ट आहे. या तसेच पायामध्ये तिनं लाल रंगाची हाय हिल्स घातली आहे. आपल्या नखांना तिनं काळ्या रंगाची नेलपेंन्ट लावली आहे. तसेच न्यूडमेकअप केला असून, कानात काळ्या रंगाचे कानातले परिधान केले आहे. तिचे हे फोटो (Urfi Javed Instagram Photo) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, चाहत्यांनी फोटोला (Urfi Javed Bold Photo) चांगलीच पसंती दर्शवली आहे. तसेत तिनं सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर (Urfi Javed Instagram Account) या आईउटफफिटमधील एक व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे.

 

दरम्यान, उर्फीबद्दल बोलायचं झालं तर, ती (Urfi Javed ) ‘बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT)’ प्लॅटफॉर्ममधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. अलीकडेच तिचा एक म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे. तसेच नुकतंच तिनं पंजाबी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले असून, तिचा एक पंजाबी म्युझिक व्हिडिओसुद्धा प्रदर्शित (Urfi Javed Latest Punjabi Song ) झालाय. ज्यामध्ये ती डान्स करताना दिसत आहे.

Web Title :- Urfi Javed Bold Photo | urfi javed in red front open dress looks super sizzling see photos

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Back to top button