Urfi javed Bralette Photo | ‘फ्रंट ओपन’ टॉप घालून उर्फी जावेदनं सोशल मीडियावर लावली आग, व्हिडीओ पाहा पण काळजीपुर्वक

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सोशल मीडियावर ट्रेंडिग अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi javed Bralette Photo) सतत नेटकऱ्यांच्या चर्चेत असते. उर्फी दररोज सोशल मीडियावर काही ना काही शेअर करून चाहत्यांच लक्ष वेधून घेत असते. नुकतंच तिनं फ्रंट ओपन टॉप घालून एक व्हिडिओ (Urfi Javed Viral Video) शेअर केला होता. त्या व्हिडिओनं सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घातली होती. सध्या तिचा एक फोटो (Urfi javed Bralette Photo) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

उर्फी जावेदनं (Urfi Javed) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर एक फोटो (Urfi Javed Instagram Photo) शेअर केला आहे. या फोटोमुळं चाहत्यांचा पारा चांगलाच वाढला आहे. उर्फीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये गडद निळ्या रंगाची ब्रालेट (Urfi javed Bralette Photo) घातली आहे. खाली जीन्स घातली असून, हातात जॅकेट अडकलं आहे. ब्रालेटमधील या फोटोमध्ये (Urfi Javed Bold Photo) अत्यंत मोहक दिसत आहे.

फोटोमध्ये उर्फीनं केस मोकळे सोडले असून, केसांना तिनं कुरळं केलं आहे. डार्क लाल रंगाची लिपस्टिक लावली आहे. आपला लूक (Urfi Javed Bold Look) पूर्ण करण्यासाठी तिनं लाईट असा मेकअप केला आहे. ती फोटोमध्ये प्रचंड सुंदर (Urfi Javed Gorgeous Photo) दिसत असून, या फोटोनं सोशल मीडियावर चांगलीच आग लावली आहे.

 

दरम्यान, उर्फीच्या या फोटोला अवघ्या अर्ध्या तासाच 18 हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत. तसेच नेटकऱ्यांनी कमेंट करून तिच्या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

Web Title :- Urfi javed Bralette Photo | urfi javed latest video see her firing look in front open top

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा


LPG Gas Price Hike | एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, 7 मार्चनंतर घरगुती गॅससाठी जादा पैसे मोजावे लागणार?

 

Gallbladder Stone | गॉलब्लॅडर स्टोनकडे दुर्लक्ष करू नका, घरगुती उपचाराने करू शकता ठिक; जाणून घ्या

 

Pune Crime | पुण्यात अडीच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार, खून प्रकरणी संजय काटकरला फाशीची शिक्षा; पुणे कोर्टाने सुनावली शिक्षा