Urfi Javed Crush Name | ‘या’ अभिनेत्यानं चोरलं उर्फी जावेदचं हृदय, दुप्पट वयाच्या कलाकाराचं नाव घेत ती म्हणाली – ‘मला तो खूप आवडतो..’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सोशल मीडियावरील बहुचर्चित अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed Crush Name) नेहमीच तिच्या फॅशनच्या बाबतीत चर्चेत असते. तसेच फॅशनमध्ये उर्फी अनेक दिग्गज अभिनेत्र्यांना मागे टाकते. ती (Urfi Javed Crush Name) सतत सोशल मीडियावर तिचे बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असते.

 

अलीकडेच उर्फी जावेद एका मुलाखतीमुळे नेटकऱ्यांच्या चांगलीच चर्चेत आली आहे (Urfi Javed Viral Interview). न्यूज 18 (News18) च्या मुलाखतीमध्ये तिला विचारलं होतं की, तुझा आवडता अभिनेता आणि अभिनेत्री कोण आहे ? त्यावर उर्फीनं उत्तर दिलं की, ‘नक्कीच शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि अभिनेत्रींमध्ये सगळ्याच आवडतात. आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि करीना कपूर (Kareena Kapoor) सुद्धा चांगल्या आहेत. परंतु अभिनेता म्हटलं तर शाहरुख खान मला फार आवडतो. (Urfi Javed Crush Name)’

उर्फी (Urfi Javed) पुढे म्हणाली की, ‘मला उंच, डार्क आणि सुंदर मुलं नेहमीच आवडतात. तसं शाहरुख खान उंच नाहीये. तरीसुद्धा तो मला प्रचंड आवडतो. तसेच माझा सगळ्यात जास्त क्रश असेल तर शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra). ते दोघं डार्क नाहीये, पण मला ते फार क्युट वाटतात. तसेच मला चॉकलेट बॉय सुद्धा आवडतात.’

https://www.instagram.com/p/CcXJi1WvTtb/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, उर्फी जावेद सध्या सिंगर कुवर सोबत म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती.
तर ‘बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT’) नंतर तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. त्याआधी ती पंच बीट सीजन 2, मेरी दुर्गा,
बडे भैया की दुल्हनिया, आणि बेपनहा या कार्यक्रमांमध्ये दिसली होती.

 

फक्त आणि फक्त मनोरंजन विश्वातील म्हणजेच बॉलीवुडमधील बातम्यांसाठी आमचा हा टेलिग्राम ग्रुप आवश्य ज्वाईन करा

 

Web Title :- Urfi Javed Crush Name | urfi javed says shah rukh khan her favourite star and crush on sidharth malhotra and shahid kapoor

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा