Urfi Javed Crying Video | हॉटेलमध्ये मुलासोबत असताना ढसा-ढसा रडली उर्फी जावेद, जाणून घ्या काय आहे कारण…

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Urfi Javed | ‘बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT)’ नंतर उर्फी जावेद प्रेक्षकांमध्ये चांगलीच प्रसिद्ध झाली. सोशल मीडियावर उर्फी जावेद आपल्या फॅशन सेन्स आणि हॉट (Urfi Javed Hot Photo) अंदाजानं प्रेक्षकांना घायाळ करत असते. तसेच उर्फी (Urfi Javed Crying Video) नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे नेटकऱ्यांच्या चर्चेत असते. ती सतत तिच्या व्हिडिओमध्ये हसताना, मस्ती करताना किंवा डान्स करताना दिसते. परंतु सध्या तिच्या व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये (Urfi Javed Crying Video) ती चक्क रडताना दिसत आहे.

 

उर्फी जावेदचा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये उर्फी जोरदार रडताना दिसत आहे. ती एका हॉटेलमध्ये बसली असल्याचं पाहायला मिळत आहे. तिच्यासोबत टेबलवर एक मुलगा आहे आणि त्याच्याशी बोलत बोलत रडताना दिसत आहे. तसेच रडत असताना उर्फी वारंवार तिच्या मोबाईलमध्ये रागात बघत आहे.

 

उर्फी नक्की का रडत आहे? याचं अद्याप कारण स्पष्ट झालं नाही. मात्र व्हिडिओमध्ये संपूर्णपणे दिसून येतं की, उर्फी रडत असताना रागात तिचा मोबाईल फोन टेबलावर आपटते. तिचा हा व्हिडिओ (Urfi Javed Crying Video) सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तसेच व्हिडिओमध्ये तिच्या सोबत असणारा अद्याप इसम तिला समजावताना दिसत आहे. परंतु ती ऐकण्याच्या मनस्थितीत नाही असं दिसून येतं.

 

दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अनेक नेटकरी उर्फीला प्रेमात धोका मिळाल्याने ती पूर्णपणे तुटली आहे, असं म्हणत आहे. तसेच काही नेटकरी ती पुढील कोणत्या प्रोजेक्टचं शूटिंग करत आहे. त्यामुळे ती रडतीये असं म्हणत आहे. अनेकांनी कमेंटमध्ये उर्फी जावेदचा हा पब्लिसिटी स्टंट (Urfi Javed Publicity Stunt) आहे. असं म्हणून तिला चांगलंच ट्रोल केलंय. मात्र तिच्या या रडणाऱ्या व्हिडिओनं सोशल मीडियावर चांगलीच धूमाकूळ घातली आहे.

 

 

Web Title :- Urfi Javed Crying Video | urfi javed crying badly at resturant sitting with boy angrily throws the photos urfi javed crying video goes viral over internet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rakul Preet Singh Oops Moment | संपूर्ण कपडे घालूनही रकुल प्रीत सिंह झाली Oops Moment ची शिकार, फोटो झाले व्हायरल

 

Ahmednagar Hospital ICU Fire | पंचनामा…’त्या’ पंधरा जणांचा दोष काय ?

 

Rashmika Mandanna | चक्क 2 मुलांच्या बापावर फिदा होती ‘पुष्पा’ मधील ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, जाहीरपणे व्यक्त केलं होतं प्रेम