Urfi Javed Dance Video | उर्फी जावेदनं ‘Kacha Badam’ गाण्यावर मारले जबरदस्त ठुमके, व्हिडिओमधील बॅकलेस टॉपमुळं नेटकऱ्यांनी केलं ट्रोल..!

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Urfi Javed | सोशल मीडियावर उर्फी जावेद सतत सक्रिय पाहायला मिळते. तसेच सोशल मीडियावरील सेन्सेशन बनलेल्या उर्फी जावेदनं पुन्हा एकदा आपली दहशत निर्माण केली आहे. आपल्या बोल्ड फोटोंमुळे उर्फी अनेकदा चाहत्यांच्या निशाण्यावर येते यावेळीसुद्धा उर्फीनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ (Urfi Javed Dance Video) पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल (Urfi Javed Dance Video) होताना दिसत आहे.

 

 

सोशल मीडियावर ‘काचा बादाम (Kacha Badam)’ हे गाणं अत्यंत ट्रेंडिंगला (Latest Trending Song) आहे. तसेच उर्फीनं चक्क या गाण्यावर डान्स केला आहे. हे एक बंगाली गाणं आहे. मात्र तिनं डान्स केलेल्या व्हिडिओमध्ये (Urfi Javed Dance Video) तिचा टॉप पूर्णपणे बॅकलेस (Urfi Javed Backless Top Photo) असल्यामुळे, तिला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. तिनं काळ्या रंगाचा बॅकलेस टॉप घातला आहे. खाली डेनिम जीन्स् घातली आहे. तर कॅप्शनमध्ये तिने लिहिलं आहे की, ‘ Kachaa Badaamm ! Badaam badaam !’

 

हा व्हिडिओ (Urfi Javed Viral Video) बघून उर्फी नेटकऱ्यांच्या चांगलीच डोळ्यावर आली आहे. ट्रोलर्सनी उर्फीला विचित्र अशा कमेंट केल्या आहेत. तसेच एक युजरनं कमेंटमध्ये लिहिलं की, ‘कोणी सांगेल का हा ड्रेस कसा घातला?’ तर दुसऱ्या युजरनं लिहिलं, ‘कपडे तरी घालत जा.’ तसेच अजून एका नेटकऱ्यांन लिहिलं की, तू हा ड्रेस पुढून फेव्हिकॉलनं चिटकवला आहे का?

 

 

दरम्यान, अनेक चाहत्यांनी तिच्या व्हिडिओवर कौतुक सुद्धा केलं आहे. एकाने लिहिलं की, इस्ट और वेस्ट, उर्फी इज द बेस्ट. तर दुसऱ्यानं ‘सो हॉट बेबी’ असं लिहिलं आहे. त्यामुळे या व्हिडिओला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी चांगलंच डोक्यावर घेतलंय.

 

https://www.instagram.com/p/CY3Ev7RP9H_/?utm_source=ig_web_copy_link

 

Web Title :- Urfi Javed Dance Video | urfi javed wear backless top and danced on viral song kacha badam

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | SUV कारचा अपहार करणाऱ्या दोघांना बंडगार्डन पोलिसांकडून गोव्यातून अटक

 

Indian E-Passports | भारतीय नागरिकांना मिळणार E-Passports ! जाणून घ्या काय आहे हे आणि कसे करणार काम

 

Aadhaar Update | ‘वन नेशन वन रजिस्ट्रेशन’ अंतर्गत आता जमीनीचा सुद्धा असेल ‘आधार’ नंबर, जाणून घ्या काय होतील फायदे