Urfi Javed Glamorous Look | सोनेरी रंगाचा डीप नेक ब्लाऊज घालून उर्फी जावेदनं केला सोशल मीडियावर कहर, फोटोतील ग्लॅमरस अंदाजानं चाहते झाले घायाळ..

Urfi Javed Glamorous Look | social media sensation urfi javed saree look bigg boss ott fame
File Photo

पोलीसनामा ऑनलाईन टीम – छोट्या पडद्यावरील अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed Glamorous Look) ‘बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT)’ नंतर रसिक प्रेक्षकांच्या चांगलीच चर्चेत आली. तिनं आपल्या अभिनयानं खास प्रसिद्धी मिळवली आहे. अभिनयासोबतच ती आपल्या फॅशन सेन्समुळं चाहत्यांच्या चांगलीच चर्चेत पाहायला मिळते. अनेकदा ती (Urfi Javed Glamorous Look) आपल्या विचित्र कपड्यांमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर येते.

सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर उर्फीनं (Urfi Javed) काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिचा पारंपारिक लूक बघायला मिळत आहे. या पारंपारिक लूक (Urfi Javed Traditional Look) मध्ये तिनं बोल्डनेसचा चांगलाच तडका दिला आहे. फोटोमध्ये (Urfi Javed Bold Photo) तिनं सोनेरी रंगाची शिमरी साडी नेसली आहे. त्याचबरोबर तिनं मॅचिंग असं डीपनेक ब्लाऊज (Urfi Javed Wear Deep Neck Blouse ) घातलं आहे.

फोटोमध्ये आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं लाईट मेकअप केला आहे. तसेच केस मोकळे सोडून आपल्या रूपाला चार चॉंन्द लावले आहेत (Urfi Javed Glamorous Look). कानामध्ये तिनं सिल्वर कानातले घातले आहे. तिच्या फोटोमधील अंदाजानं नेटकरी घायाल झाले आहेत.तसेच फोटोखाली कॅप्शनमध्ये (Urfi Javed Instagram Caption) तिनं लिहिलं की, ‘लिव्हिंग माय लाईफ लाइक इट्स गोल्डन.’

दरम्यान, उर्फीच्या या फोटोवर (Urfi Javed Viral Photo) अद्याप 57.7 हजारांहून अधिक लोकांनी लाईक्स दिले आहेत. चाहत्यांनी कमेंट्स करून या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच नेटकऱ्यांना तिचे हे साडीतील फोटो प्रचंड आवडले आहेत.

https://www.instagram.com/p/Cbg_xJcLaVq/?utm_source=ig_web_copy_link
https://www.instagram.com/p/CbZYzs0rNt5/?utm_source=ig_web_copy_link


https://www.instagram.com/p/Ca6SAT4PeQl/?utm_source=ig_web_copy_link

Web Title :- Urfi Javed Glamorous Look | social media sensation urfi javed saree look bigg boss ott fame


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांचा पुन्हा शरद पवारांना विरोध; सांगलीतील अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे करणार अनावरण?

ST Workers Strike | कोणाचीही नोकरी जाणार नाही ! ST कर्मचाऱ्यांनी 31 मार्चपर्यंत कामावर रूजू व्हावे; सरकारचे आवाहन

Multibagger Returns | टाटा ग्रुपच्या ‘या’ कंपनीने 11 दिवसातच गुंतवणुकदारांना केले मालामाल, एका वर्षात दिला 978 टक्के रिटर्न

Rakul Preet Singh Bold Photo | रकुलने पिस्ता कलरची साडी नेसून वाढवले चाहत्यांच्या हृद्याचे ठोके..

Vinayak Raut | ‘त्या’ वक्तव्यावरुन अखेर शिवसेना खासदार विनायक राऊतांनी मागितली माफी

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case

Satish Wagh Murder Case | पुणे : आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या पूर्वीच्या भाडेकरुने पाच महिन्यापूर्वी दिली होती सुपारी; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती आली समोर