Urfi Javed Hot Viral Video | चक्क कॅमेरा समोरचं उर्फी जावेदनं वर केलं ब्रालेट, व्हिडिओमधील बोल्ड लूकनं सोशल मीडियावर लावली आग..

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Urfi Javed | अभिनेत्री उर्फी जावेद ‘बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT)’ नंतर चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आली. उर्फी सोशल मीडियावर सतत आपले हॉट आणि बोल्ड फोटो (Urfi Javed Hot Viral Video) शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असते. अनेकदा ती तिच्या विचित्र फोटोमुळं ट्रोलर्सच्या निशाणावर येते. मात्र तिच्या एका व्हिडिओनं (Urfi Javed Viral Hot Video) नुकतंच इंटरनेटच तापमान वाढवलं आहे.

https://www.instagram.com/reel/CZTaSAlhArX/?utm_source=ig_web_copy_link

उर्फी जावेदनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिनं चक्क कॅमेरासमोर आपली ब्रालेट वर केली आहे. नंतर तिनं तिचा थाई हाई स्कर्टवर केलाय आणि कानात सोनेरी कानातले परिधान केले आहेत. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या या व्हिडिओमुळं (Urfi Javed Hot Viral Video) चाहत्यांमध्ये चांगलंच तापमान वाढलं आहे.

https://www.instagram.com/reel/CZTaSAlhArX/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, उर्फीच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव केला आहे. तसेच व्हिडिओखाली कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं की, ‘नागिन का अगला शिकार कौन होगा ?’ तर एका नेटकऱ्यानं तिच्या फोटोखाली कॅप्शनमध्ये लिहिलं की, खूप सुंदर दिसतीयेस. तर दुसऱ्यानं लिहिल की, तुम्ही आत्मविश्वासानं जे काही करतात त्याने चांगलीच आग लावतात. तसेच एकान चक्क ‘खूपच हॉट’ अशी कमेंट करून व्हिडिओवरील आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.

 

https://www.instagram.com/p/CZGsK72o29E/?utm_source=ig_web_copy_link

Web Title :  Urfi Javed Hot Viral Video | urfi javed pull up bralette in front of camera fans eye stuck on her bold look video viral

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या

 

TET Exam Scam | खळबळजनक ! राज्यात 7880 बोगस शिक्षक, 7880 अपात्र परीक्षार्थींना गुण वाढवून केले पात्र; पुणे पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा (व्हिडीओ)

Ankita Lokhande Bold Scene | अंकिता लोखंडेनं लग्नानंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! म्हणाली – ‘नो टू..’

Bank Holidays in Feb 2022 | फेब्रुवारी महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी आवश्य पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक दोषी; जाणून घ्या प्रत्येकाचा ‘रोल’