Urfi javed Interview News | उर्फी बॉलीवूडमध्ये पदार्पण करायला तयार; म्हणाली – ‘या दिग्दर्शकाच्या सांगण्यावरून न्यूड सीनसुद्धा देऊ शकते’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बहुचर्चित अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi javed Interview News) फॅशन सेन्सच्या बाबतील इतर अनेक अभिनेत्र्यांच्या एक पाऊल पूढेच असते. ती (Urfi javed Interview News) नेहमी सोशल मीडियावर विचित्र कपडे (Urfi javed Weird Fashion) घालून आपले फोटो (Urfi javed Bold Video) शेअर करत असते. त्यामुळं तिला अनेक ट्रोलर्सचा सामना करावा लागतो.

 

उर्फीचं (Urfi javed) एक वक्तव्य सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये उर्फीनं चक्क न्यूड सीन (Urfi javed Nude Scene) करणार असल्याचं म्हटलं आहे. एका मुलाखतीमध्ये ती म्हणाली, “मी चांगल्या दिग्दर्शकासोबत काम करायला तयार आहे. मी माझ्या कोणत्याच प्रोजेक्टमध्ये (Urfi javed Next Project) उगाच न्यूड नाही होणार, जर कथेमध्ये त्याची गरज नसेल. माझी ओळख फक्त कपड्यांवरून नसून, माझ्यात त्यापेक्षा वेगळं टॅलेंट आहे. मी चांगलं काम करते. एक उत्तम अभिनेत्री आहे. जर मला अशी काही ऑफर मिळाली, तर मला विचार करायला वेळ लागेल. मी ऐकताच क्षणी होकार नाही देणार.’

“मला एखादा चांगला प्रोजेक्ट मिळाला. उदाहरणार्थ ज्याचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) आहे. तर मी या ऑफरसाठी विचार करू शकते. कारण मी अशा चांगल्या दिग्दर्शकांवर (Director Of Gangubai Kathiawadi) चांगला विश्वास ठेऊ शकते. त्यामुळे मी गरज पडली तर न्यूड (Urfi javed Nude Photo) होऊ शकते. कारण असे दिग्दर्शक चित्रपटाच्या कथेत गरज असेल तरच न्यूड दाखवतात.” असं ती म्हणाली (Urfi javed Interview News).

दरम्यान, उर्फी ‘बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT)’ नंतर उर्फी चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आली. तसेच लवकरच तिचं (Urfi javed Latest Song) गाण प्रदर्शित होणार असून, त्याचं पोस्टर रिलीज झालं आहे.

 

Web Title :- Urfi javed Interview News | urfi javed can go very bold for famous director sanjay leela bhansali

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा


LPG Gas Price Hike | एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, 7 मार्चनंतर घरगुती गॅससाठी जादा पैसे मोजावे लागणार?

 

Gallbladder Stone | गॉलब्लॅडर स्टोनकडे दुर्लक्ष करू नका, घरगुती उपचाराने करू शकता ठिक; जाणून घ्या

 

Pune Crime | पुण्यात अडीच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार, खून प्रकरणी संजय काटकरला फाशीची शिक्षा; पुणे कोर्टाने सुनावली शिक्षा