Urfi Javed Latest Bold Photo | उर्फी जावेदच्या विचित्र कपड्यांवर नेटकरी झाला फिदा.. चक्क लग्नासाठी घातली मागणी

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Urfi Javed Latest Bold Photo | सोशल मीडियावर उर्फी जावेद (Urfi Javed ) दररोज काही कारणानं प्रेक्षकांच्या चर्चेच कारण बनते. तिच्या विचित्र कपड्यामुळं ती सतत नेटकऱ्यांच्या निशानंवर येते. मात्र सध्या उर्फीला तिच्या कपड्यामुळं एकानं चक्क लग्नासाठी मागणी घातली आहे. (Urfi Javed Latest Bold Photo)

उर्फीनं सोशल मीडियावर एक फोटो (Urfi Javed Latest Bold Photo) शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिनं नेहमी प्रमाणेच विचित्र असे कपडे घातले आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तिच्या या ड्रेसनं चाहत्यांना कोड्यात पाडलं आहे. फोटोमध्ये तिनं फुल पॅन्ट आणि हाफ पॅन्ट दोन्ही एकत्र घातले आहे. तिचा हा लूक प्रचंड व्हायरल होत आहे.

फोटोमध्ये तिनं केसांची मोठी वेनी घातली आहे. तसेत चेहऱ्यावर अगदी बोल्ड हावभाव दिले आहेत. कपड्यांबरोबरच तिची केसांची वेनीसुद्धा अनोखी आहे. उर्फीच्या या फोटोला अनेक चाहते कमेट्सचा वर्षाव करत आहेत. तिचा हा फोटो तुफान व्हायरल होत असून, एका नेटकऱ्यानं चक्क तिला लग्नासाठी मागणी घातली आहे. फोटोमधून तिला चांगलेच लग्नासाठी प्रपोज येत आहे.

दरम्यान, उर्फीला नेहमीच सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात ट्रोल केलं जात. तसेच ती ट्रोलर्सचा सामना करून त्यांना प्रत्युत्तर म्हणून पुन्हा फोटो (Viral Photo) शेअर करत असते. तर अनेक चाहते तिच्या पुढील फोटोसाठी आतुर झालेले पाहायला मिळतात.

https://www.instagram.com/p/CXp5NQNoGs8/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/CWcvgQWv_jM/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/CWSV21wIH5b/?utm_source=ig_web_copy_link

 

Web Title :- Urfi Javed Latest Bold Photo | urfi javed in blue outfit fan ask will you marry me

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | भाईगिरी करणारा सराईत वर्षभरासाठी स्थानबध्द; पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची कारवाई

Pune Crime | पिंपरी-चिंचवड पोलीस भरती परीक्षा ! मास्क कॉपी प्रकरणात परीक्षार्थीसह पोलिसाला अटक

Mohammad Huraira | शोएब मलिकच्या सावत्र भावाच्या मुलांनं पाकिस्तान क्रिकेटमध्ये घातली धूमाकूळ, पाहा कोण आहे ‘हा’ खेळाडू?

Janseva Foundation Katraj | पुण्याच्या कात्रज येथील जनसेवा फौंडेशनने केला निराधार मुलीचा विवाह

Ravichandran Ashwin | शास्त्रींवर संताप, अश्विनच्या वक्तव्याने टीम इंडियातील गोंधळ वाढणार का?

EPFO Update | केवळ एका चुकीमुळे बंद होईल पीएफ खाते, नंतर ‘हे’ काम केल्याशिवाय होणार नाही अ‍ॅक्टिव्ह; जाणून घ्या