Urfi Javed Latest Photo | उर्फी जावेदच्या पाठीवरची ‘अजब’ खूण पाहून चाहते चांगलेच चक्रावले, जाणून घ्या काय आहे ही खूण?

पोलीसनामा ऑनलाईन टीम – | सध्या सोशल मीडियावर उर्फी जावेद (Urfi Javed Latest Photo) चांगलीच धुमाकूळ घालत आहे. ‘बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT)’ नंतर उर्फी चांगलीच प्रसिद्धीची झोतात आली. सोशल मीडियावर उर्फी सतत हॉट आणि बोल्ड फोटो (Urfi Javed Latest Photo) शेअर करून नेटकऱ्यांना आकर्षिक करत असते.

https://www.instagram.com/p/CZGsK72o29E/?utm_source=ig_web_copy_link

उर्फी (Urfi Javed ) तिच्या ड्रेसिंग सेंन्समुळं नेहमीच सोशल मीडियाचा पारा वाढवत असते. अनेक नेटकरी तिच्या पुढील फोटोसाठी आतुर झालेले पाहायला मिळतात. तिचा प्रत्येक फोटो (Urfi Javed Hot And Bold Photo) सोशल मीडियावर पोस्ट होताच तुफान व्हायरल होतो. परंतु अनेकदा तिला फोटोमुळं ट्रोलर्सचा सामोरे जावं लागतं.

उर्फी आता एका अनोख्या गोष्टीमुळं नेटकऱ्यांच्या चर्चत आली आहे. तिनं शेअर केलेला फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. तिच्या या फोटोमुळं चाहते चांगलेच भांबाळून गेले आहे. उर्फीचा हा व्हायरल झालेल्या फोटोमुळं चाहत्यांची डोकी चांगलीच चक्रावली आहे.

https://www.instagram.com/p/CY8O66lPpyA/?utm_source=ig_web_copy_link

 

instagram

 

दरम्यान, उर्फीनं सोशल मीडियावरील तिच्या इंन्टाग्रामच्या अकाऊंटवर एक स्टोरी (Urfi Javed Instagram Story) शेअर केली आहे. ज्यामध्ये उर्फीची पाठ दिसत आहे. तिच्या पाठीवर काहीतरी वेगळं आणि विचित्र दिसत असल्यानं चाहत्यांच डोक चांगलच चक्रावलं आहे. फोटोमध्ये तिच्या पाठीवर एक आकृती दिसत आहे. त्याचा दोन्ही बाजूनं अर्ध वर्तुळ दिसत आहे. स्टोरीवरील तिच्या हा फोटो (Urfi Javed Hot Photo) सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यामुळं तिनं पाठीवर काढलेलं हे चित्र नेमकं काय आहे, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

 

https://www.instagram.com/p/CY3Ev7RP9H_/?utm_source=ig_web_copy_link

 

Web Title : Urfi Javed Latest Photo | urfi javed latest photo back viral fans react know details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या

 

TET Exam Scam | खळबळजनक ! राज्यात 7880 बोगस शिक्षक, 7880 अपात्र परीक्षार्थींना गुण वाढवून केले पात्र; पुणे पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा (व्हिडीओ)

Ankita Lokhande Bold Scene | अंकिता लोखंडेनं लग्नानंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! म्हणाली – ‘नो टू..’

Bank Holidays in Feb 2022 | फेब्रुवारी महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी आवश्य पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक दोषी; जाणून घ्या प्रत्येकाचा ‘रोल’