Urfi Javed Monokini Photo | काळ्या रंगाच्या फ्रंट ओपन मोनोकिनी मध्ये उर्फी जावेदनं दाखवला ग्लॅमरस अंदाज, व्हायरल फोटोने इंटरनेटचा वाढवला पारा..

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Urfi Javed | सोशल मीडियावर उर्फी जावेद (Urfi Javed Monokini Photo) आपल्या विचित्र फॅशनमुळे नेटकऱ्यांना आकर्षून घेते. तिच्या लेटेस्ट लूकला (Urfi Javed Latest Look) पाहण्यासाठी अनेक नेटकरी आतुरतेने वाट पाहतात. ती नेहमीच कॅमेरा समोर तोकड्या कपड्यात येऊन घायाळ करते. नुकतंच तिनं शेअर केलेल्या काही फोटोनं (Urfi Javed Monokini Photo) सोशल मीडियावर हाहाकार माजला आहे.

 

 

उर्फीनं (Urfi Javed) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये (Urfi Javed Bold Photo) तिनं आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ केला आहे. फोटोमधील तिची अदा अत्यंत मनमोहक असून, तिच्या या व्हायरल फोटोनं इंटरनेटचा पारा वाढवला आहे (Urfi Javed Gorgeous Look).

 

शेअर केलेल्या फोटोमध्ये उर्फीनं फ्रंट ओपन मोनोकिनी घातली आहे (Urfi Javed Monokini Photo). तिनं परिधान केलेली ही मोनोकिनी काळ्या रंगाची असून, फोटोमध्ये (Urfi Javed Nude Photo) ती बसून अत्यंत आकर्षक अशा पोझ देत आहे. आपल्या लूकला (Urfi Javed Sexy Look) पूर्ण करण्यासाठी तिनं केस मोकळे सोडले आहेत.

दरम्यान, उर्फीच्या या फोटोवर (Urfi Javed Instagram Photo) नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. आत्तापर्यंत जवळपास या फोटोवर (Urfi Javed Superhot Photo) 77.8 हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स देऊन तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

 

Web Title : Urfi Javed Monokini Photo | urfi javed in black monokini looks super sizzling see pics

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त