Urfi Javed Oops Moment | उर्फी जावेद पोज देताना थिरकली अन् अशी वाचवली आपली लाज..
पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed Oops Moment) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. अनेकदा आपल्या फॅशनच्या नादात ती कित्येक नेटकऱ्यांच्या टीकेचा कारण बनते. मात्र नुकतंच तिच्या फॅशनमुळे तिला ओप्स मोमेंट सामना करावा लागला आहे (Urfi Javed Oops Moment).
उर्फी जावेदनं (Urfi Javed) काळ्या रंगाचा लेदरचा टू-पीस घातला होता. ती कॅमेरासमोर एका पेक्षा एक पोज (Urfi Javed Killer Pose ) देत होती. मात्र पायात घातलेल्या हाय-हिल्समुळं ती चांगलीच अडचणीत आली. ती ज्यावेळी फोटोसाठी (Urfi Javed Superbold Photos) मागे फिरली तेव्हा, पायातील हाय हिल्स मुळं तिचा तोल गेला आणि ती ओप्स मोमेंटची शिकार झाली (Urfi Javed Oops Moment).
दरम्यान, यावेळी उर्फीनं स्वतःला सावरलं. मात्र तरीदेखील ती ओप्स मोमेंटची शिकार झाली. तसेच उर्फी (Urfi Javed Bold Pose ) सोशल मीडियावर सतत चाहत्यांना आकर्षित करत असते. ‘बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT)’ नंतर उर्फी चांगलीच प्रसिदध झाली. फॅशन सेंन्सच्या (Urfi Javed Fashion Sence) बाबतीत उर्फी इतर अनेक अभिनेत्र्यांच्या एक पाऊल पूढे असते. ती नेहमीच सोशल मीडियावर तिचे हॉट (Urfi Javed Hot Photos) आणि बोल्ड फोटो (Urfi Javed Bold Pose) शेअर करते.
https://www.instagram.com/p/CZi7_mGv4AB/?utm_source=ig_web_copy_link
https://www.instagram.com/p/CcXJi1WvTtb/?utm_source=ig_web_copy_link
Web Title :- | urfi javed oops moment urfi javed disbalance in front of paparazzi in revealing dress
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Solapur Crime | सीना नदीत पोहायला गेलेल्या पुण्यातील तरुण डॉक्टराचा बुडून मृत्यू
Mumbai Crime | महिलेने पोटात लपवल्या ड्रग्जनं भरलेल्या तब्बल 20 कॅप्सूल, पोलिसही चक्रावले