Urfi Javed Superbold Video | उर्फी जावेदच्या बॅकलेस ड्रेसमधील व्हिडिओनं सोशल मीडियावर लावली आग, व्हायरल व्हिडिओनं इंटरनेटवर घातला धुमाकूळ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Urfi Javed | अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed Superbold Video) आपल्या विचित्र ड्रेसिंग सेन्समुळं नेहमीच चाहत्यांच्या चर्चेत येते. ती सोशल मीडियावर नेहमीच आपल्या आऊटफिटनं (Urfi Javed Weird Outfit) ट्रोलर्सच्या निशाण्यावर येते. मात्र नुकतंच उर्फीनं एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडिओनं सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजली आहे (Urfi Javed Superbold Video).

उर्फी जावेदनं (Urfi Javed) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ इंटरनेटवर (Urfi Javed Viral Video) तुफान व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तिनं फ्लोरल प्रिंट असलेला सुंदर असा वन पीस घातला आहे. मात्र तिचा हा ड्रेस मागून पूर्णपणे बॅकलेस (Urfi Javed Backless Dress) असून, व्हिडिओमध्ये ती प्रचंड बोल्ड (Urfi Javed Superbold Video) दिसत आहे.

शेअर केलेल्या व्हिडिओखाली कॅप्शन (Urfi Javed Instagram Caption) मध्ये तिनं लिहिलं की, ‘बघतच राहिला.’ अनेक लोकांना तिनं असा का कॅप्शन दिला? या बद्दल प्रश्न पडले आहेत. तसेच व्हिडिओमध्ये तिनं आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी केसांचा हाय बन बांधला होता. तसेच पायातील गुलाबी रंगाच्या हाय हिल्समुळं तिनं लूकला (Urfi Javed Glamorous Look) हायलाइट केलं होतं.

https://www.instagram.com/p/CbZYzs0rNt5/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, उर्फीचा (Urfi Javed Superbold Video) हा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. तसेच आतापर्यंत या व्हिडिओ वर 31.3 हजारांहून अधिक नेटकरांनी लाईक्स केला आहे. तर कमेंट्समधून नेटकरी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे.

https://www.instagram.com/p/CbEjxUvrll4/?utm_source=ig_web_copy_link

Web Title : urfi javed takes unexpected turn in backless dress while walking in pink high heels urfi javed latest video

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा