Urfi Javed Traditional Look Video | उर्फी जावेदला अशा कपड्यांमध्ये पाहून नेटकऱ्यांना बसला आश्चर्याचा धक्का; म्हणाले – ‘अरे हे काय बघितलं…’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सोशल मीडियावर दिवसेंदिवस उर्फीची प्रसिद्धी वाढत चालली आहे. उर्फी सतत तिच्या कपड्यांच्या फॅशनमुळं (Urfi Javed Traditional Look Video) चाहत्यांना बेजार करत असते. कपड्यांमुळं तिला अनेकदा सोशल मीडियावरील ट्रोलर्सचा सामना करावा लागतो. उर्फीचा एक व्हिडिओ (Urfi Javed Traditional Look Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

 

उर्फीनं (Urfi Javed) सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फीनं (Urfi Javed Tight Dress) चक्क विचित्र कपडे न घालता, पारंपारिक कपडे परिधान केले आहेत. तिचा हा पारंपारिक लूक (Urfi Javed Traditional Photo) पहिल्यांदाच बघून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. व्हिडिओ (Urfi Javed Viral Video) बघून चाहत्यांमध्ये तिची चांगलीच चर्चा होत आहे.

उर्फीनं शेअर केलेल्या य़ा व्हिडिओमध्ये (Urfi Javed Instagram Video) रेशमी हिरव्या रंगाचा पारंपारिक ड्रेस परिधान केला आहे. तसेच केस मोकळे सोडून, कानात मोठे झुमके घातले आहे. या व्हिडिओमध्ये ती पूर्णपणे संस्कारी दिसत आहे. न्यूड मेकअप करून तिनं आपला लूक पूर्ण केला आहे.

 

दरम्यान, सतत ट्रोल होणाऱ्या उर्फीचं मात्र आता चांगलच कौतुक होतय.
अनेक नेटकऱ्यांनी तिला कमेंट करून कौतुकाचा वर्षाव केला आहे.
एका युजरनं कमेंटमध्ये ‘अरे हे काय बघितलं’ असं लिहिलं आहे.
तर दुसऱ्यानं लिहिलं की, ‘पूर्ण कपड्यांमध्ये सुंदर दिसतेस.’ तर एकानं चक्क असेच ड्रेस घालतं जा, असं म्हटलं आहे.

 

Web Title :-  Urfi Javed Traditional Look Video | urfi javed as bigg boss contestant wearing tight fit suit fans reaction goes viral on social media

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा


 

 

 

 

#Urfi Javed In Deep Neck Top #Urfi Javed Show Her Cleavage #Urfi Javed Traditional Look #Urfi Javed Wear Full Back Open Dress #Urfi Javed Oops Moment #Oops Moment Of Urfi Javed #Urfi Javed Oops Moment In Camera #Urfi Javed Wear Bold Side Cut Dress #Urfi Javed Reveal On Casting Couch #Casting Couch #Urf #Entertainment #entertainment #tv #Urfi Javed #Urfi Javed Tight Fit Suit #Urfi Javed Bikini Video #Urfi Javed Wear Bold Top #Urfi Javed Troll #Wear Front Open Blouse #Urfi Javed Wear Netted Saree #Urfi Javed Wear Netted Blouse