Urfi Javed | उर्फी जावेदनं कॅमेऱ्या समोरच बंद केलं ‘पॅन्ट’चं बटन; नेटकरी म्हणाले – ‘काय दाखवतेस?’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Urfi Javed | अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडियावर आपल्या कपड्यांमुळे सतत चर्चेत असते. उर्फी बोल्ड आणि हॉट फोटोन सोशल मीडियावर नेहमीच ट्रोल होते. ती सतत तिच्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर बोल्ड आणि हॉट फोटो (Hot-Bold Photo) शेअर करत असते. अनेकदा तिच्या फोटोमुळे तिला ट्रॉलर्सचा सामना करावा लागतो.

 

https://www.instagram.com/reel/CXX-Wp4IL6_/?utm_source=ig_web_copy_link

उर्फी जावेद मात्र पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या डोळ्यांवर आली आहे. नुकतंच उर्फीनं सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये ती (Urfi Javed) तिच्या गळ्यातील नेकलेस दाखवण्यासाठी कॅमेरासमोर पॅन्टचं बटन बंद करताना दिसत आहे. उर्फीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Video) होत आहे. तसेच जवळपास या व्हिडिओला 61 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे.

 

https://www.instagram.com/p/CXLD3MhoUi5/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, हा व्हिडिओ बघून अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रॉल केलं आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी चक्क कॅमेरासमोर आपल्या पॅन्टचे बटन बंद करताना दिसत आहे. मस्टर्ड येल्लो कलरची ब्रा घातली आहे, तर खाली काळ्या रंगाची जीन्स घातली आहे. कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं की, “पूर्ण लूकसाठी शेवटपर्यंत बघा.” मात्र व्हिडिओ बघून एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलं की, “काय दाखवत आहे?” तर दुसऱ्या युजरनं लिहिलं, “ही ताई वेगळ्याच दुनियेत जगते.” तर एकानं कमेंटमध्ये ‘हे काय आहे?’ असं लिहिलं आहे. तर एका नेटकऱ्यानं कमेंटमध्ये, ‘नेकलेस दाखवण्यासाठी नॉर्मल कपडेसुद्धा घालू शकली असते’ असं म्हणून तिला ट्रोल केलं आहे. दरम्यान, अनेक नेटकऱ्यांनी लाईक्स् आणि कमेंटद्वारे प्रेमदेखील व्यक्त केलं आहे.

https://www.instagram.com/p/CWSV21wIH5b/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/CWFbGTJIOfG/?utm_source=ig_web_copy_link

Web Title :- Urfi Javed | urfi javed get troll for button off her pants on camera

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’च्या रुग्ण संख्येत वाढ, गेल्या 24 तासात 929 जणांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Brahmastra Motion Poster | अखेर ‘ब्रम्हास्त्र’चं मोशन पोस्टर झालं प्रदर्शित, रणबीर दिसणार शिवाच्या भूमिकेत

Blood Sugar And High BP | ‘ब्लड शुगर’सोबतच हाय BP सुद्धा कंट्रोल करते काजू, जाणून घ्या इतर फायदे

Ranveer Singh-Deepika Padukone | रणवीरनं विमानतळावरच केलं दीपिकाला KISS, व्हिडिओ झाला व्हायरल

Twinkle Khanna | ट्विंकल खन्नाची पोस्ट चर्चेत ! ती म्हणाली – ‘मी अपराधीपणाने जगत आहे’