Urfi Javed | उर्फी जावेद ट्रॉलर्सना म्हणाली – ‘मी जावेद अख्तरची नात नाही आणि मी ‘इस्लाम’चं आचरण करत नाही, पण तुम्ही…’
पोलीसनामा ऑनलाईन टीम – Urfi Javed | सोशल मीडियावरील बहुचर्चित अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed). उर्फी सतत सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळते. तसेच ‘बिग बॉस ओटीटी’ (Bigg Boss OTT) मध्ये आपला जलवा चांगलाच दाखवल्यामुळे उर्फीनं प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केला आहे.
उर्फी सतत सोशल मीडियावर हॉट आणि बोल्ड फोटो (Urfi Javed Hot and Bold Photos) शेअर करून चाहत्यांना आकर्षित करत असते. परंतु ती आता नुकतंच एका वेगळ्या कारणामुळे नेटकऱ्यांच्या चर्चेत आली आहे. सोशल मीडियावरील ट्विटरवर (Twitter) निदा नावाच्या एका व्यक्तीनं उर्फीबद्दल एक ट्विट केलंय. निदानं तिचा बिकिनी वरील फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिलं की, “कोणी जाऊन जावेद अख्तर (Javed Akhtar) यांना विचारून या, तुमच्या इस्लाम धर्मामध्ये नागडं झालेले चालतं का?”
A – not javed akhtar’s grand daughter
B – I am an individual , my choices don’t depend on my grandfather whosoever it is
C- even being on social media is nit allowed in Islam , please delete your id immediately .
D – I don’t follow Islam but you do https://t.co/b6VcWrVYOp— Uorfi (@uorfi_) December 12, 2021
तसेच या ट्विटला उर्फीने चांगलं उत्तर दिला आहे. यावर ती म्हणाली. “मी जावेद अख्तरची नात नाहीये. माझी आवड माझी स्वतःची आहे. माझ्या आजोबांच्या ईच्छांवर नाही. तसेच इस्लाम धर्मामध्ये सोशल मीडियावर असण्याची देखील परवानगी नाहीये. त्यामुळे प्लीज तुम्ही तुमचं आयडी डिलीट करा. मी ‘इस्लाम’चे आचरण करत नाही, पण तुम्ही करतात ना?”
दरम्यान, नीदा हे ट्विटरवरील अकाउंट व्हेरिफाईड नसून, त्या अकाऊंटवरून सगळ्या कलाकार आणि मीडिया हाऊसला फॉलो केलं आहे. त्यामुळे ते अकाऊंट फेक असण्याची शक्यता आहे.
https://www.instagram.com/p/CXQHSHMv_7-/?utm_source=ig_web_copy_link
https://www.instagram.com/p/CW4-JTHoXWI/?utm_source=ig_web_copy_link
Web Title :- Urfi Javed | urfi javed urrfii slammed troll on her bikini picture says i am not javed akhtar grand daughter and i dont follow islam
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Tina Dutta | टिना दत्तानं ब्रालेट घालून वर केले हात, पोज देण्याच्या नादात झाली Oops Moment ची शिकार
Amazon वर गांजा विक्रीच्या प्रकरणी SIT स्थापन, CAIT ने केले स्वागत